होम लोन हे पर्याप्त क्रेडिट आहे. ज्याचा रिपेमेंट कालावधी अधिकाधिक 40 वर्षांपर्यंत असतो. अशा प्रकारे, अप्लाय करण्यापूर्वी अर्जदाराने सर्व वैशिष्ट्ये आणि फीचर्सचा रिव्ह्यू करणे महत्त्वाचे आहे.
₹60 लाख पर्यंतच्या होम लोनची वैशिष्ट्ये आणि लाभ
जर तुम्ही ₹60 लाखांच्या होम लोनच्या शोधात असाल आणि तुम्ही बजाज हाऊसिंग फायनान्सची निवड केल्यास तुम्ही अनेक लाभांचा आनंद घेऊ शकता.

किमान डॉक्युमेंटेशन
तुमच्या घरबसल्या आरामशीर किमान डॉक्युमेंटेशन सह तुमची होम लोन ॲप्लिकेशन प्रोसेस पूर्ण करा.

दीर्घ रिपेमेंट कालावधी
40 वर्षांपर्यंतच्या रिपेमेंट कालावधीचा आनंद घ्या. तुम्ही सुलभ रिपेमेंट साठी कमी ईएमआय सह दीर्घ कालावधी निवडू शकता किंवा कमी कालावधी निवडून लवकरात लवकर कर्जमुक्त होऊ शकता.

किफायतशीर ईएमआय
आम्ही वेतनधारी आणि प्रोफेशनल व्यक्तींसाठी 8.45%* पासून सुरू होणारा स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट ऑफर करतो. तुमच्या किमान ईएमआयची सुरुवात Rs.729/Lakh पासून होऊ शकते*.

₹1 कोटी* आणि अधिकचे टॉप-अप
जेव्हा तुम्ही तुमचा लोन बॅलन्स बजाज हाऊसिंग फायनान्समध्ये ट्रान्सफर करतात तेव्हा तुम्हाला केवळ कमी इंटरेस्ट रेट आणि कमी ईएमआय लाभ मिळत नाही. तर तुम्हाला टॉप-अप लोन प्राप्त करण्याचा पर्याय देखील प्राप्त होतो - ते कर्ज एकत्रीकरण किंवा घर नूतनीकरणासाठी असो.

लोन रक्कम ₹5 कोटी*
तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करताना मंजुरी रक्कम ही नेमकी समस्या बनू नये.. तुमच्या पात्रतेनुसार ₹5 कोटी* किंवा अधिकचे पर्याप्त होम लोन प्राप्त करा.

2 दिवसांमध्ये वितरण*
होम लोन अर्जदार त्यांचे ॲप्लिकेशन आणि डॉक्युमेंटेशन पडताळणीच्या मान्यतेनंतर 48 तासांच्या* आत त्यांची मंजुरी प्राप्त करण्याची अपेक्षा करू शकतात.
₹60 लाखांच्या होम लोनसाठी आवश्यक डॉक्युमेंटेशन
बजाज हाऊसिंग फायनान्सच्या ऑनलाईन पोर्टलवरून किंवा तुमच्या जवळच्या बजाज फायनान्स ऑफिसला भेट देऊन ₹60 लाख लोन प्राप्त करता येते. तुम्ही वेतनधारी व्यक्ती, प्रोफेशनल किंवा स्वयं-रोजगारित बिझनेसमेन असाल, तर तुम्ही खालील निकषांची पूर्तता केल्यास होम लोनसाठी पात्र ठराल:
वेतनधारी व्यक्ती आणि प्रोफेशनल साठी
- ओळख पडताळणीसाठी केवायसी डॉक्युमेंट्स
- इन्कमच्या पुराव्यासाठी 3 महिन्यांची सॅलरी स्लिप
- रोजगाराचा पुरावा
- प्रॉपर्टी संबंधित डॉक्युमेंट्स जसे टायटल डीड, प्रॉपर्टी टॅक्स पावती आणि वाटप पत्र
स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी
- ओळख पडताळणीसाठी केवायसी डॉक्युमेंट्स
- पी अँड एल स्टेटमेंट्स, अन्य डॉक्युमेंट्स सह, 5 वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी सध्याच्या कार्यरत बिझनेस मधून स्थिर इन्कम प्राप्त होत आहे हे सिद्ध करण्यासाठी
- डॉक्टरांसाठी शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि सीए साठी वैध सीओपी
- बिझनेसचा पुरावा
- प्रॉपर्टी संबंधित डॉक्युमेंट्स जसे टायटल डीड, प्रॉपर्टी टॅक्स पावती आणि वाटप पत्र
- नोंद: ही लिस्ट सूचक आहे. लोन प्रोसेसिंग दरम्यान अतिरिक्त डॉक्युमेंट्सची आवश्यकता असू शकते.
₹60 लाख पर्यंतच्या होम लोनसाठी पात्रता निकष
वेतनधारी व्यक्ती | स्वयं-रोजगारित व्यक्ती |
---|---|
3 वर्षांचा कामाचा अनुभव | 5 वर्षांचे बिझनेस व्हिंटेज |
भारतीय राष्ट्रीयता आणि निवासी | भारतीय राष्ट्रीयता आणि निवासी |
23 ते 75** वर्षे वय | 25 ते 70** वर्षे वय |
** लोन मॅच्युरिटीच्या वेळी असलेले कमाल वय हे वय म्हणून विचारात घेतले जाते.
विविध कालावधी साठी ₹60 लाखांच्या होम लोनसाठी ईएमआय
होम लोनसाठी ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला ईएमआय आणि देय इंटरेस्टची आगाऊ माहिती जाणून घेण्यास मदत करू शकते. जर तुम्ही ₹60 लाखांचे होम लोन घेऊ इच्छित असाल आणि तुमचे मासिक पेमेंट निश्चित नसेल तेव्हा सहाय्यक ठरू शकेल. खालील टेबल विविध रिपेमेंट कालावधीसाठी ईएमआय कॅल्क्युलेशन दर्शविते:
₹ 1 लाखांचे होम लोन 2 वर्षांसाठी ईएमआय
लोन रक्कम | कालावधी | इंटरेस्ट | ईएमआय |
---|---|---|---|
₹ 1 लाख | 40 वर्षे | 8.45%* | ₹ 44,443 |
₹ 1 लाखांचे होम लोन 2 वर्षांसाठी ईएमआय
लोन रक्कम | कालावधी | इंटरेस्ट | ईएमआय |
---|---|---|---|
₹ 1 लाख | 30 वर्षे | 8.45%* | ₹ 46,998 |
₹ 1 लाखांचे होम लोन 2 वर्षांसाठी ईएमआय
लोन रक्कम | कालावधी | इंटरेस्ट | ईएमआय |
---|---|---|---|
₹ 1 लाख | 20 वर्षे | 8.45%* | ₹ 52,831 |
₹ 1 लाखांचे होम लोन 2 वर्षांसाठी ईएमआय
लोन रक्कम | कालावधी | इंटरेस्ट | ईएमआय |
---|---|---|---|
₹ 1 लाख | 10 वर्षे | 8.45%* | ₹ 75,035 |
*या टेबलमधील मूल्ये बदलाच्या अधीन आहेत
₹60 लाख पर्यंतच्या होम लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी चेकलिस्ट
-
60 लाख पर्यंतच्या होम लोनसाठी तुमची पात्रता तपासा
तुमचं पहिलं काम म्हणजे तुमच्या नवीन घर खरेदीसाठी बजेटचे प्लॅनिंग करणे. एकदा पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही विशिष्ट स्वरुपात पैसे बाजूला काढू शकतात देय करण्यासाठी होम लोन डाउन पेमेंट. तुमच्या होम लोन पात्रतेवर आधारित उर्वरित खरेदी किंमत कव्हर करण्यासाठी लेंडिंग संस्थेकडून लोन म्हणून तुम्हाला किती रक्कम घेणे आवश्यक आहे हे त्यानंतर निर्धारित करा. -
तुमचा क्रेडिट स्कोअर तपासा
तुमचे बजेट अंतिम झाल्यानंतर तुम्हाला हवी असलेली होम लोन रक्कम प्राप्त होण्याची शक्यता आहे का हे तपासण्यासाठी तुमच्या क्रेडिट स्कोअरचा ट्रॅक ठेवा. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 पेक्षा अधिक असेल तर लोन मिळवणे खूपच कठीण असू शकत नाही. जर ते 750 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला त्यामध्ये वाढ करण्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. -
संबंधित डॉक्युमेंट्स सोबत बाळगा
जर तुम्हाला माहित असेल की तुमचे होम लोन पात्रता निकष आणि तुमचा क्रेडिट स्कोअर सर्वोत्तम आहे. तर तुम्ही हाऊसिंग लोनसाठी अप्लाय करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्सची लिस्ट बनवायला हवी. तुम्ही लेंडरला कॉल करू शकता किंवा तुम्हाला आवश्यक असलेल्या डॉक्युमेंट्स विषयी जाणून घेण्यासाठी त्यांची वेबसाईट तपासू शकता. हाऊसिंग लोनसाठी अप्लाय करणे खूपच सोपे आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा नजीकच्या ब्रँचला भेट प्रत्यक्ष अप्लाय करू शकता. दरम्यानच्या काळात लेंडरचा प्रतिनिधी तुम्हाला एंड-टू-एंड प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी तुमच्या ठिकाणाला भेट देऊ शकतो. -
60 लाख पर्यंतच्या होम लोनसाठी इंटरेस्ट रेट्सचे विश्लेषण करा
तुम्ही अप्लाय करण्यापूर्वी होम लोन इंटरेस्ट रेट्स तुलना करणे आवश्यक आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या फायनान्शियल लेंडर मधून ऑफरिंगचा रिसर्च करणे हे तुमच्या स्वारस्यावर अवलंबून असेल. जेणेकरुन तुमच्यासारख्या कर्जदारांच्या गरजांची पूर्तता होऊ शकेल. कोणती फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सर्वाधिक आकर्षक इंटरेस्ट रेट ऑफर करतात ते जाणून घ्या. तुम्ही अटी व शर्ती वाचल्यानंतर निर्णय घ्या.
60 लाखांपर्यंतच्या होम लोनसाठी अप्लाय करण्याच्या स्टेप्स
- लोन ॲप्लिकेशन सबमिट करा - तुमचे नाव, संपर्क नंबर, रोजगार प्रकार, लोन रक्कम आणि तुम्ही लोन घेत असलेली प्रॉपर्टी यासारख्या तपशिलासह.
- डॉक्युमेंटेशन - तुम्हाला केवायसी आणि इतर उद्देशांसाठी काही डॉक्युमेंट्स जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक अकाउंट स्टेटमेंट्स, 3-महिन्यांची सॅलरी स्लिप्स (वेतनधारी कर्मचाऱ्यांसाठी), 5 वर्षांच्या विंटेजसह बिझनेसचा पुरावा (स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी), प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स. तुम्हाला प्रत्यक्षपणे अधिक डॉक्युमेंट्सची विचारणा केली जाऊ शकते.
- पडताळणी आणि प्रोसेसिंग - तुमच्या डॉक्युमेंट्सची छाननी केली जाईल आणि तुमचा क्रेडिट रिपोर्ट लेंडर कडे सादर केला जाईल
- मंजुरी पत्र - डॉक्युमेंट्सच्या यशस्वी पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला लोन रक्कम, इंटरेस्ट रेट, रिपेमेंट कालावधी आणि अन्य बाबींचा समावेश असलेले मंजुरी पत्र मिळेल. हे पत्र तुम्हाला स्वाक्षरी करून पुन्हा पाठवावे लागेल.
- एक वेळ सिक्युअर फी भरा.
सर्व स्टेप्स पूर्ण झाल्यानंतर, लेंडरने सर्व तपासणी केल्यानंतर तुम्हाला अंतिम करार प्राप्त होईल आणि तुमची लोन रक्कम वितरित केली जाईल.
होम लोन वितरण आणि प्रॉपर्टीचा ताबा प्राप्त केल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन फी आणि स्टँप ड्युटी अदा करून रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करू शकता. तुम्ही पूर्णपणे लोनचे रिपेमेंट करेपर्यंत तुमचा लेंडर ओरिजनल रजिस्ट्री पेपर त्याच्याकडे ठेवेल.
*अटी लागू
जाणून घेण्यासारखे




