PAM-NTB-Banner-Modal-HL-EMI-Calculator

banner-dynamic-scroll-cockpitmenu_homeloan

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर

तुमचे होम लोन ईएमआय कॅल्क्युलेट करा

लोन रक्कम₹.

₹ 1 लाखरु. 15 कोटी

कालावधीवर्ष

1 वर्ष40 वर्षे

इंटरेस्ट रेट%

1%15%

तुमची ईएमआय रक्कम: ₹. 0

0.00%

एकूण इंटरेस्ट

₹ 0.00

0.00%

एकूण देय रक्कम

₹ 0.00

रिपेमेंट शेड्यूल पाहा आत्ताच अप्लाय करा

रिपेमेंट शेड्यूल
तारीख
  

होमलोनमिकॅलक्युलेटर ओव्हरव्ह्यू

हाऊसिंग लोन ईएमआय कॅल्क्युलेटर

होम लोनसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला प्रिन्सिपल रक्कम, इंटरेस्ट रेट आणि परिणामी ईएमआय रक्कम यासारख्या अनेक घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे, होम लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरून तुमचे मासिक ईएमआय कॅल्क्युलेट करावे आणि ब्रेकशिवाय रिपेमेंट सहजपणे करण्यास तुम्ही तुमचे खर्च कसे मॅनेज करू शकता ते पाहावे.

आमचे ऑनलाईन हाऊसिंग लोन ईएमआय कॅल्क्युलेटर हे अचूक टूल आहे जे तुम्हाला तुमच्या मासिक ईएमआयचा त्वरित आणि सहजपणे अंदाज घेण्यास मदत करू शकते. तुमच्या गरजांसाठी कोणत्या लोन अटी सर्वोत्तम आहेत हे निर्धारित करण्यासाठी तुम्ही होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. हे तुम्हाला मूलभूत माहिती जसे की प्रिन्सिपल, इंटरेस्ट रेट आणि कालावधी एन्टर करून लागू ईएमआय रक्कम कॅल्क्युलेट करण्याची परवानगी देते. तसेच, हे तुमच्या लोनच्या कालावधीमध्ये तुम्ही देय कराल अशा इंटरेस्टच्या रकमेची माहिती प्रदान करते. म्हणूनच, बजाज हाऊसिंग फायनान्सद्वारे ईएमआय कॅल्क्युलेटर वापरणे हा तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करण्यापूर्वी आणि योग्य निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या फायनान्शियल व्यवहार्यतेची खात्री करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

जर तुम्ही होम लोन प्राप्त करण्याचा प्लॅनिंग करीत असाल तर बजाज हाऊसिंग फायनान्स होम लोन निवडा, जी वेतनधारी अर्जदारांसाठी वार्षिक 8.50%* पासून सुरू होणाऱ्या आकर्षक इंटरेस्ट रेट्ससह येते. स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्स व्यतिरिक्त, तुम्ही लवचिक रिपेमेंट पर्यायांचा आनंद घेऊ शकता आणि तुमचे होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्यावर टॉप-अप लोन प्राप्त करण्याची संधी मिळवू शकता.

देय होम लोन ईएमआय चे उदाहरण

तुमच्याद्वारे देय असलेले होन लोन ईएमआय आणि ठराविक होम लोन रकमेचे एकूण इंटरेस्ट, इंटरेस्ट रेट आणि कालावधी दर्शविणारा टेबल खालीलप्रमाणे आहे

​​​लोन रक्कम​​ ​​​₹ 70,00,000​​
कालावधी​​ ​​​40 वर्षे​​
​​​इंटरेस्ट रेट 8.50%* p.a​​
​​​ईएमआय​​ ₹51,317
​​​देय एकूण व्याज​​ ₹1,76,31,961
​​​एकूण देय रक्कम​​ ₹2,46,31,961

allhomeloancalculators_wc (-income tax)

होम लोन ईएमआय म्हणजे काय?

होम लोन ईएमआय म्हणजे काय?

समान मासिक इंस्टॉलमेंट किंवा ईएमआय मध्ये दोन घटक समाविष्ट आहेत. म्हणजेच प्रिन्सिपल रक्कम आणि थकित लोन रकमेवरील देय इंटरेस्ट. तुमचे ईएमआय लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि रिपेमेंट कालावधी यानुसार बदलतात.

बजाज फायनान्सच्या होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर कसा करावा?

बजाज हाऊसिंग फायनान्स होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर कसे वापरावे?

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरण्याच्या स्टेप्स फॉलो करण्यास सोप्या आहेत:

  1. तुमची इच्छित लोन रक्कम निवडा किंवा ॲड करा.
  2. तुमचा प्राधान्यित रिपेमेंट कालावधी निवडा किंवा टाईप करा.
  3. इंटरेस्ट रेट निवडा.

नंतर टूल तात्पुरती होम लोन EMI रक्कम कॅल्क्युलेट करेल.

how are home loan emis calculated?_wc

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेट कसे करावे?

खालील हाऊसिंग लोन ईएमआय कॅल्क्युलेशन फॉर्म्युला ईएमआय, प्रिन्सिपल, इंटरेस्ट रेट आणि कालावधी कशाप्रकारे संबंधित आहे हे दर्शवितो.

ईएमआय कॅल्क्युलेशन फॉर्म्युला:

ईएमआय = P x R x (1+R)^N / [(1+R)^N-1]

कुठे,

‘पी' ही प्रिन्सिपल किंवा लोन रक्कम आहे

‘आर' हा मासिक होम लोन इंटरेस्ट रेट आहे

‘एन' ही ईएमआय ची संख्या आहे (महिन्यांमध्ये कालावधी)

फॉर्म्युला वापरून ईएमआय मॅन्युअली कॅल्क्युलेट करण्यासाठी वेळ लागू शकतो. बजाज हाऊसिंग फायनान्स होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरून, तुम्ही तुमचे होम लोन ईएमआय त्वरित कॅल्क्युलेट करू शकता.

जरी हे तुम्हाला तुमच्या रिपेमेंट स्ट्रॅटेजीचे सर्वसाधारण ओव्हरव्ह्यू प्रदान करते, तरीही लक्षात ठेवा की जर तुम्ही आंशिक प्रीपेमेंट करण्याचा निर्णय घेतला किंवा इंटरेस्ट रेट बदलला तर हे आकडे बदलू शकतात.

उदाहरणासह होम लोन ईएमआय कॅल्क्युलेशन?

ईएमआय मॅन्युअली कॅल्क्युलेट करण्यासाठी एक उदाहरण पाहूया. जर एखादी व्यक्ती 240 महिन्यांच्या (20 वर्षे) कालावधीसाठी प्रति वर्ष 8.50%* ॲन्युअल इंटरेस्ट रेटवर रु. 50,00,000 चे होम लोन घेत असेल, तर त्यांचा ईएमआय खालीलप्रमाणे कॅल्क्युलेट केला जाईल:

ईएमआय= 50,00,000 * 0.00708 * (1 + 0.00708)^240 / [(1 + 0.00708)^240 – 1] = 43,379

एकूण देय रक्कम रु. 43,379 * 240 = रु. 1,04,10,960 असेल

प्रिन्सिपल लोन रक्कम रु. 50,00,000 आहे आणि इंटरेस्ट रक्कम रु.54,13,879 असेल.

तुम्ही पाहू शकता, फॉर्म्युला वापरून मॅन्युअली ईएमआय कॅल्क्युलेट करणे कठीण असू शकते आणि चुका होऊ शकतात. त्याऐवजी, आमचे ऑनलाईन होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमचे लोन ईएमआय सहजपणे कॅल्क्युलेट करण्यास मदत करू शकते.

​होम लोन अमॉर्टिझेशन शेड्यूल

​होम लोन अमॉर्टिझेशन शेड्यूल

अमॉर्टायझेशन शेड्यूल हा एक टेबल आहे जो प्रत्येक होम लोन ईएमआय आणि त्यांच्या देय तारखेचे तपशीलवार विवरण दर्शवितो. हे कालावधी सापेक्ष प्रत्येक ईएमआय साठी प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट दर्शविते. प्रति वर्ष 8.50%* इंटरेस्ट रेट आणि 20 वर्षांच्या कालावधीसह रु.70 लाखांच्या होम लोनसाठी नमुना अमॉर्टायझेशन शेड्यूल येथे आहे.

​​​वर्ष प्रिन्सिपल लोन रक्कम (₹ मध्ये)​​ ​​​इंटरेस्ट (₹ मध्ये)​​ ​​​ईएमआय रक्कम (₹ मध्ये) बॅलन्स रक्कम (₹ मध्ये)​​ लोन देय तारीख (% मध्ये)​​
1 1,27,250 5,40,973 6,68,224 1,39,11,206 4.58
2 1,50,564 5,78,408 7,28,972 1,31,82,235 9.58
3 1,63,872 5,65,099 7,28,972 1,24,53,263 14.58
4 1,78,357 5,50,614 7,28,972 1,17,24,292 19.58
5 1,94,122 5,34,849 7,28,972 1,09,95,320 24.58
6 2,11,281 5,17,691 7,28,972 1,02,66,349 29.58
7 2,29,956 4,99,015 7,28,972 95,37,377 34.58
8 2,50,282 4,78,689 7,28,972 88,08,406 39.58
9 2,72,405 4,56,567 7,28,972 80,79,434 44.58
10 2,96,483 4,32,488 7,28,972 73,50,463 49.58
11 3,22,689 4,06,282 7,28,972 66,21,491 54.58
​​​12​​ 3,51,212 3,77,759 7,28,972 58,92,520 59.58
​​​13​​ 3,82,256 3,46,715 7,28,972 51,63,548 64.58
​​​14​​ 4,16,044 3,12,927 7,28,972 44,34,577 69.58
​​​15​​ 4,52,819 2,76,153 7,28,972 37,05,605 74.58
​​​16​​ 4,92,844 2,36,128 7,28,972 29,76,634 79.58
​​​17​​ 5,36,407 1,92,565 7,28,972 22,47,662 84.58
​​​18​​ 5,83,820 1,45,151 7,28,972 15,18,691 89.58
​​​19​​ 6,35,425 93,547 7,28,972 7,89,719 94.58
20​​ 6,91,590 37,381 7,28,972 60,748 99.58
​​​21​​ 60,320 427 60,748 ​​​0​​ 100

*मागील टेबलमधील मूल्ये केवळ स्पष्टीकरणात्मक हेतूंसाठी आहेत. व्यक्तीच्या प्रोफाईल आणि लोनच्या आवश्यकतेनुसार वास्तविक मूल्ये बदलू शकतात.

benefits of using home loan calculator_wc

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरण्याचे लाभ

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला दिलेल्या लोन रक्कम, कालावधी आणि इंटरेस्ट रेटसाठी सहजपणे ईएमआय चा अंदाज मिळविण्यास मदत करते. अचूक परिणाम प्रदान करण्यासाठी यासाठी केवळ काही मूलभूत इनपुट्सची आवश्यकता आहे. तुमच्या बजेट आणि निवडीसाठी अनुकूल असलेली लोन रक्कम निर्धारित करण्यासाठी तुम्ही कितीही वेळा वॅल्यू ॲडजस्ट करू शकता. होम लोन कॅल्क्युलेटर वापरण्याचे काही लाभ येथे दिले आहेत:

ईएमआय चे सोपे, जलद आणि अचूक कॅल्क्युलेशन

केवळ लोन रक्कम, इंटरेस्ट रेट आणि कालावधी एन्टर करा आणि हाऊसिंग लोन ईएमआय कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेशन साठी सहाय्य करेल.

आर्थिक शुल्काचे तपशील मिळवा

हे टूल एकूण देय इंटरेस्ट आणि प्रोसेसिंग फी मूल्य सारख्या आर्थिक शुल्कांची स्पष्ट समज प्रदान करते, जे सामान्यपणे लोन रकमेची टक्केवारी म्हणून सादर केले जातात. वास्तविक मूल्य जाणून घेण्यामुळे लोनची खरी किंमत निर्धारित करण्यास मदत होऊ शकते.

तुम्हाला आदर्श कालावधीची तुलना करण्यास आणि निवडण्यास मदत करते

लोन ऑफरची तुलना करण्यासाठी हाऊसिंग लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर केला जाऊ शकतो. हे प्रत्येक लोनची एकूण किंमत आणि त्यांचा संबंधित ईएमआय प्रदर्शित करते, ज्यामुळे सर्वात व्यवहार्य पर्याय ओळखणे सोपे होते. कॅल्क्युलेटर वरून तुमचा ईएमआय जाणून घेतल्याने लोनचा योग्य कालावधी निवडण्यास मदत होऊ शकते. जास्त ईएमआय म्हणजे कमी लोन कालावधी आणि लवकरचे लोन रिपेमेंट. अधिक आरामदायी ईएमआय म्हणजे दीर्घ लोन कालावधी.

माहिती प्रमाणित करते

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वरून रिपेमेंट टेबल तपशील बँकद्वारे प्रदान केलेल्या रिपेमेंट शेड्यूलला प्रमाणित करण्यास मदत करू शकतात. तथापि, नोंद घ्या की लेंडर ईएमआय गणनेमध्ये इतर फी आणि शुल्क समाविष्ट करू शकतात.

तुमचे रिपेमेंट शेड्यूल प्लॅन करण्यात मदत करते

कॅल्क्युलेटर तुम्हाला फायनान्सची पुन्हा चेक करण्यास आणि तुमचे होम लोन रिपेमेंट प्लॅन करण्यास मदत करू शकते.

कुठेही मोजण्यासाठी वापरले जाऊ शकते

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर सहजपणे ऑनलाईन उपलब्ध आहे आणि कधीही आणि कुठेही मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर ॲक्सेस केले जाऊ शकते.

how does emi calculation help with home purchase planning?_wc

ईएमआय कॅल्क्युलेशन घर खरेदी नियोजनासाठी कशी मदत करते?

आगाऊ ईएमआय कॅल्क्युलेट करणे तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी चांगली मदत करू शकते. जेव्हा तुम्ही दर महिन्याला ठराविक निश्चित खर्च अपेक्षित करता, तेव्हा तुम्ही तुमचा दैनंदिन, मासिक आणि वार्षिक खर्च प्लॅन करण्यासाठी चांगल्या स्थितीत आहात आणि खरेदीच्या व्यवहार्यतेचा विचार करता.

तुमचे आयुष्य सुलभ करू शकणारे हाऊसिंग लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरण्याचे थेट 3 लाभ पुढीलप्रमाणे:

हे तुम्हाला कमाल लोन रक्कम ठरवण्यास मदत करू शकते

तुम्ही पात्र असलेली कमाल लोन रक्कम तुमचे इन्कम, क्रेडिट स्कोअर आणि प्रॉपर्टीचे मूल्य यासारख्या विविध घटकांवर आधारित आहे. तथापि, जरी तुम्ही पात्र झाला तरीही, कमाल लोन प्राप्त करणे नेहमीच सर्वोत्तम निर्णय नसू शकेल कारण याचा अर्थ अधिक ईएमआय भरावा लागेल आणि जे व्यावहारिकदृष्ट्या टिकून ठेवणे कठीण होऊ शकते. ऑनलाईन होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला इंटरेस्ट रेटसह विविध लोन रक्कम प्रविष्ट करण्यास मदत करते आणि तुम्हाला मासिक देय करावयाच्या ईएमआय चे त्वरित कॅल्क्युलेशन करते.

हे तुम्हाला योग्य कालावधी निवडण्यास मदत करू शकते

तुमचे ईएमआय कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्ही पात्र असलेल्या कमाल लोन कालावधीमध्ये त्यांना विस्तारित करणे. या प्रकारे, तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या खिशाला भार न देता जास्त लोन रक्कम प्राप्त करू शकता. तथापि, नोंद घ्या की यामुळे तुमचा एकूण इंटरेस्ट वाढेल.

factorsaffectyourhousingloanemi_wc

तुमच्या होम लोन ईएमआय वर कोणते घटक परिणाम करतात?

​तुमचे होम लोन ईएमआय प्रिन्सिपल रक्कम, इंटरेस्ट रेट आणि लोन कालावधीवर अवलंबून असते. तुमचे मासिक उत्पन्न आणि निश्चित दायित्वांवर आधारित तुम्ही किती लोन घेऊ शकता हे जाणून घेण्यासाठी आमचे होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर वापरा. प्रमुख मापदंडांमध्ये अधिक तपशीलवार पाहा:

होम लोन प्रिन्सिपल

होम लोन घेण्याच्या वेळी कर्जदाराला मंजूर केलेली रक्कम ही आहे. प्रिन्सिपल रक्कम व्यक्तीच्या ईएमआय रकमेच्या थेट प्रमाणात असते. होम लोन रक्कम जितकी जास्त, ईएमआय तितका जास्त.

होम लोन इंटरेस्ट रेट

हा इंटरेस्ट रेट आहे ज्यानुसार कर्जदार होम लोन रक्कम परतफेड करतो; मूलत: होम लोन घेण्याचा खर्च. उच्च इंटरेस्ट रेट्स म्हणजे अधिक ईएमआय.

होम लोन रिपेमेंट कालावधी

याचा अर्थ तुमच्या होम लोनचा कालावधी किंवा तुम्ही पूर्ण रिपेमेंट रक्कम भरण्यासाठी घेतलेला वेळ - यामध्ये होम लोन प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट दोन्हीचा समावेश होतो. दीर्घ कालावधी कमी ईएमआय मध्ये मदत करू शकतो, परंतु तुमच्या होम लोनवरील एकूण इंटरेस्ट जास्त असेल.

common mistakes to avoid when using a home loan emi calculator_wc

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर ऑनलाईन वापरताना टाळावयाच्या सामान्य चुका

घर खरेदी करणे हा भावनिक निर्णय असू शकतो, परंतु ती खरेदी करण्यासाठी तुम्ही खर्च केलेली रक्कम व्यावहारिक असावी. होम लोन्सच्या उपलब्धतेसह फंडची व्यवस्था करणे ही समस्या असू शकत नाही. सर्वात महत्वाचे ठरतो तुमच्या ईएमआयचे प्रमाण. तुमच्या ईएमआय अंदाज घेण्यासाठी आणि त्यानुसार तुमचे फायनान्स प्लॅन करण्यासाठी, तुम्ही होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरू शकता. तथापि, कॅल्क्युलेटर वापरताना मूल्य एन्टर करताना काळजीपूर्वक असावे. चुकीची माहिती एन्टर केल्याने तुम्हाला चुकीचे कॅल्क्युलेशन प्रदान केले जाऊ शकते, ज्यामुळे तुमच्या बजेटमध्ये विसंगती होऊ शकते. होम लोन घेताना, ईएमआय आणि प्रोसेसिंग फी, इन्श्युरन्स फी, स्टँप ड्युटी आणि रजिस्ट्रेशन शुल्क, कायदेशीर मूल्यांकन शुल्क आणि अशा लोन रकमेशिवाय अतिरिक्त खर्च विचारात घेणे आवश्यक आहे. लोन ॲप्लिकेशनच्या वेळी आमच्या प्रतिनिधींसोबत तुमच्या सर्व शंका दूर करणे योग्य आहे.

होम लोन EMI भरण्याचे कर लाभ काय आहेत? _WC

होम लोन ईएमआय भरण्याचे टॅक्स लाभ काय आहेत?

इंडिया इन्कम टॅक्स ॲक्ट नुसार, तुम्ही प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट दोन्ही रिपेमेंटवर होम लोन टॅक्स लाभ क्लेम करू शकता.

  • सेक्शन 80C: प्रिन्सिपल रिपेमेंटवर रु. 1.5 लाख पर्यंत टॅक्स सूट (रजिस्ट्रेशन शुल्क आणि स्टँप ड्युटीसह)
  • सेक्शन 24B: इंटरेस्ट रिपेमेंटवर रु. 2 लाख पर्यंत टॅक्स रिबेट्स
  • सेक्शन 80EE: अतिरिक्त इंटरेस्टवर रु. 50,000 पर्यंत टॅक्स सवलत

जॉईंट होम लोनच्या बाबतीत, दोन्ही घरमालक त्यांचे होम लोन टॅक्स लाभ वेगवेगळे क्लेम करू शकतात.

*अटी लागू.

Disclaimer_WC HL ईएमआय

अस्वीकृती

हे कॅल्क्युलेटर सामान्य माहितीच्या उद्देशाने आणि केवळ सामान्य स्वयं-मदत नियोजन साधन म्हणूनच प्रदान केले जाते. त्याला आर्थिक सल्ला म्हणून विचारात घेतले जाऊ नये. कॅल्क्युलेटरमधून मिळालेले परिणाम तुमच्या इनपुटवर आधारित आहेत आणि कदाचित कोणत्याही लोनच्या वास्तविक अटी किंवा शर्ती दिसणार नाहीत. कॅल्क्युलेटरच्या अचूकतेची पडताळणी करण्यासाठी यूजर जबाबदार असतील. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ('बीएचएफएल') द्वारे निर्धारित विशिष्ट लोन प्रॉडक्ट्स, इंटरेस्ट रेट्स, वैयक्तिक फायनान्शियल परिस्थिती आणि मापदंडांवर आधारित वास्तविक लोन आकडेवारी बदलू शकतात.

या कॅल्क्युलेटरचा वापर करून, यूजर मान्य करतात की वर नमूद केलेल्या माहितीवर विश्वास ठेवणे हे नेहमीच यूजरची एकमेव जबाबदारी आणि निर्णय असेल आणि यूजरने या माहितीच्या कोणत्याही वापराची संपूर्ण जोखीम गृहीत धरावी. कोणत्याही परिस्थितीत बीएचएफएल किंवा बजाज ग्रुप, त्यांचे कर्मचारी, डायरेक्टर्स किंवा त्यांचे कोणतेही एजंट किंवा कोणतेही इतर पार्टी हे वेबसाईट तयार करण्यात, उत्पादन करण्यात किंवा डिलिव्हर करण्यात सहभागी असलेल्या कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, दंडात्मक, प्रासंगिक, विशेष, परिणामी नुकसानीसाठी (गमावलेले महसूल किंवा नफा, बिझनेसचे नुकसान किंवा डाटाची हानी) किंवा वर नमूद केलेल्या माहितीवर युजरच्या अवलंबून असलेल्या कोणत्याही नुकसानीसाठी जबाबदार असणार नाही.

home loan emi calculator: faqs_wc

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर: एफएक्यू

ईएमआय, किंवा समान मासिक हप्ता म्हणजे कालावधीच्या शेवटी तुमचे लोन रिपेमेंट करण्यासाठी तुम्ही भरलेली मासिक रक्कम. त्याची रक्कम लागू होम लोन इंटरेस्ट रेट, प्रिन्सिपल रक्कम आणि लोन कालावधीवर अवलंबून असते. तुमचा होम लोन ईएमआय जाणून घेण्यासाठी, ईएमआय कॅल्क्युलेटर वापरा.

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर, नावाप्रमाणेच, तुमचा होम लोन ईएमआय कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही वापरू शकणारे एक टूल आहे. होम लोन प्रिन्सिपल रक्कम, इंटरेस्ट रेट आणि कालावधी साठी एन्टर केलेल्या मूल्यांवर आधारित, कॅल्क्युलेटर तुम्हाला प्रत्येक महिन्याला भरावयाचा ईएमआय दर्शवितो.

बजाज हाऊसिंग फायनान्स वेबसाईटवर उपलब्ध हाऊसिंग लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरणे सोपे आहे. तुम्हाला फक्त रुपयात रक्कम, ॲन्युअल इंटरेस्ट रेट आणि वर्षांमध्ये लोन कालावधी एन्टर करायचा आहे. वास्तविक वेळेत, तुमचे ईएमआय कॅल्क्युलेट केले जातील आणि एकूण इंटरेस्ट आऊटगो आणि प्रिन्सिपल रक्कम यासारख्या अतिरिक्त तपशिलासह प्रदर्शित केले जातील.

होम लोन अमॉर्टिझेशन शेड्यूल हा तुमच्या कालावधीमध्ये भरावयाच्या ईएमआय पेमेंटचा टेबल आहे. हे कालावधीच्या स्टार्ट पासून ते अखेर पर्यंत प्रत्येक इंस्टॉलमेंटचे इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल ब्रेक-अप दर्शविते. अमॉर्टिझेशन टेबलमध्ये, ईएमआय स्थिर असताना, इंटरेस्ट घटक कमी होतो आणि प्रिन्सिपल घटक कालावधी वाढत असताना वाढतो. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स व्यतिरिक्त, कोणीही भरलेले एकूण इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल आणि वार्षिक भरलेले इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल यांचा अंदाज लावू शकतात. तुम्ही हाऊसिंग लोन कॅल्क्युलेटर वापरू शकता जे कालावधीमध्ये तुमचे ईएमआय ब्रेक-अप पाहण्यासाठी अमॉर्टिझेशन शेड्यूल ऑफर करते.

साधारणपणे, तुमचे होम लोन ईएमआय पेमेंट वितरणानंतरच्या महिन्यात सुरू होते. जर मोराटोरियम मान्य असेल तर पूर्वनिर्धारित कालावधीनंतर होम लोन ईएमआय सुरू होतात. निर्माणाधीन प्रॉपर्टीसाठी, अंतिम वितरणानंतरच ईएमआय सुरू होतात आणि तेव्हापर्यंत केवळ इंटरेस्ट भरावे लागेल. तथापि, तुम्ही प्रारंभिक वितरणानंतरही तुमचे ईएमआय पेमेंट सुरू करण्याचा पर्याय निवडू शकता.

तुम्ही तुमच्या ईएमआयच्या अनेक पट पार्ट पेमेंट करू शकता. भरलेली रक्कम थकित लोन रक्कम कमी करण्यासाठी जाते आणि त्यामुळे देय नेट इंटरेस्ट कमी होते. तुमचे ईएमआय आणि कालावधी सेव्हिंग्स पाहण्यासाठी होम लोन प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर वापरा.

प्री-ईएमआय मध्ये होम लोन रिपेमेंट रकमेचा केवळ इंटरेस्ट घटक समाविष्ट आहे. संपूर्ण होम लोन रक्कम वितरित झाल्यानंतर इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल रक्कम दोन्हीचा समावेश असलेला तुमचा वास्तविक ईएमआय सुरू होतो.

​नियमानुसार, तुमचा होम लोन ईएमआय तुमच्या नेट मासिक इन्कमच्या 35% ते 40% पेक्षा कमी असावा. कारण अन्य दैनंदिन खर्चाच्या पूर्ततेसाठी तुम्हाला उर्वरित पैशांची आवश्यकता असू शकते.

तुमचा ईएमआय कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कमी रकमेचे लोन घेणे आणि शक्य तितके कमाल डाउन पेमेंट करणे. तुमचा ईएमआय कपात करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमच्या लोन कालावधीत वाढ करणे. याप्रकारे, तुमच्या मासिक ईएमआयमध्ये घट होईल. परंतु एकूण इंटरेस्ट मध्ये वाढ होईल. शेवटी, चांगला क्रेडिट स्कोअर असल्याने तुम्ही कमी इंटरेस्ट रेट्स आणि संभाव्यपणे, कमी ईएमआय रकमेसाठी पात्र ठरू शकता.

होय, तुम्ही एकाच वेळी 2 किंवा अधिक ईएमआय भरू शकता - अतिरिक्त भरलेली रक्कम प्रीपेमेंट म्हणून विचारात घेतली जाईल आणि तुमच्या थकित बॅलन्समध्ये समायोजित केली जाईल. आता, नवीन उर्वरित बॅलन्स वापरून नवीन ईएमआय कॅल्क्युलेट केला जाईल.

तुमची ईएमआय देय तारीख बदलण्यासाठी, तुम्ही bhflwecare@bajajfinserv.in वर ईमेल द्वारे विनंती सबमिट करू शकता. नोंद घ्या की सुधारित देय तारखेनुसार तुमच्या ईएमआयचा इंटरेस्ट घटक त्वरित पुढील ईएमआय साठी बदलतो.

सलग 90 दिवसांची डिफॉल्ट ही मुख्य डिफॉल्ट म्हणून वर्गीकृत केली जाते आणि लोन रक्कम रिकव्हर करण्यासाठी लेंडर रिकव्हरी एजंटला अंतिम रिसॉर्ट म्हणून पाठवू शकतो. लेंडर एनपीए (नॉन-परफॉर्मिंग ॲसेट) म्हणून अकाउंट टॅग करण्यापूर्वी 60 पूर्वी नोटीस जारी करतो. याशिवाय, चुकलेल्या पेमेंट साठी दंडही आकारला जाऊ शकतो.

नेमकं सर्वोत्तम काय जाणून घेण्यासाठी चला स्वतंत्रपणे प्रत्येकाबाबत जाणून घेऊ. प्री-ईएमआय ही एक सुविधा आहे जिथे तुम्ही निर्माणाधीन प्रॉपर्टी खरेदी केली असल्यास तुम्ही ईएमआयच्या केवळ इंटरेस्ट घटकाचे पेमेंट करता. सर्वसाधारणपणे, निर्माणाधीन प्रकल्पाच्या पूर्णतेच्या टप्प्यानुसार रकमेचे वितरण केले जाते.. जेव्हा बांधकाम पूर्ण होईल आणि संपूर्ण रक्कम वितरित होईपर्यंत तुम्ही वितरित केलेल्या रकमेसाठीच ईएमआय अदा करता.

दुसऱ्या बाजूला पूर्ण ईएमआय म्हणजे संपूर्ण लोन रकमेवर तुम्ही भरलेला प्रत्यक्ष ईएमआय - बांधकाम टप्प्याशिवाय तुमची प्रॉपर्टी येथे आहे. प्री-ईएमआय चा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या मालमत्तेचा ताबा मिळेपर्यंत तुमचे भाडे आणि ईएमआय एकत्र व्यवस्थापित करू शकता. पूर्ण ईएमआयचा फायदा म्हणजे तुम्हाला लवकरच लोन ची पूर्तता मिळेल आणि तुम्हाला व्याज म्हणून कोणतीही अतिरिक्त रक्कम भरावी लागणार नाही.

पार्ट प्रीपेमेंट ही एक सुविधा आहे जी तुम्हाला तुमचे हाऊसिंग लोन तुमचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी पार्टमध्ये रिपेमेंट करण्याची परवानगी देते. पार्ट-प्रीपेमेंटचा प्रमुख लाभ म्हणजे इंटरेस्ट खर्चामध्ये कपात होय कारण होम लोनच्या प्रारंभिक टप्प्यादरम्यान इंटरेस्ट घटक सर्वात जास्त आहे. यामुळे तुमचा लोन कालावधी हा कमी ते अधिक महिन्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो.

home loan emi calculator_related articles_wc

home loan emi calculator_pac

जाणून घेण्यासारखे

Current Home Loan Interest Rate

अधिक जाणून घ्या

Emi Calculator For Home Loan

अधिक जाणून घ्या

Check You Home Loan Eligibility

अधिक जाणून घ्या

Apply Home Loan Online

अधिक जाणून घ्या

call_and_missed_call

p1 commonohlexternallink_wc

Apply Online For Home Loan
ऑनलाईन होम लोन

त्वरित होम लोन मंजुरी केवळ

₹ 1,999 + जीएसटी*

₹ 5,999 + जीएसटी
*रिफंडयोग्य नाही

पीएएम-ईटीबी-मोडल-पॉप-फॉर्म

CommonPreApprovedOffer_WC

पूर्व-मंजूर ऑफर