loan against property_collapsiblebanner_wc

banner-dynamic-scroll-cockpitmenu_lap

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी: ओव्हरव्ह्यू

ओव्हरव्ह्यू

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (एलएपी) हे एक सिक्युअर्ड लोन आहे. ज्याद्वारे कर्जदार स्वत:च्या मालकीची निवासी/कमर्शियल प्रॉपर्टी तारण ठेवून फंड प्राप्त करू शकतात.. लोन अगेंस्ट प्रॉपर्टी सह, तुम्ही मोठ्या मंजुरीचा लाभ घेऊ शकता आणि स्वयं-रोजगारित अर्जदारांसाठी 9.40%*p.a. पासून सुरू होणाऱ्या कमी इंटरेस्ट रेटसह 17 वर्षांपर्यंतच्या कालावधीमध्ये रक्कम परत करू शकता. किमान डॉक्युमेंटेशन, घरपोच पिक-अप सर्व्हिस सह त्रासमुक्त प्रोसेसिंगचा आनंद घ्या आणि डॉक्युमेंट सबमिशन पासून 72 तासांच्या* मध्ये तुमच्या अकाउंटमध्ये फंड प्राप्त करा.

बजाज हाऊसिंग फायनान्स बिझनेस विस्तार, घर नूतनीकरण आणि कर्ज एकत्रीकरण यासारख्या खर्चांसाठी प्रॉपर्टी वर लोन देऊ करते.

वैशिष्ट्ये व फायदे

लोन अगेंस्ट प्रॉपर्टीची वैशिष्ट्ये आणि लाभ

आकर्षक इंटरेस्ट रेट्स

बजाज हाऊसिंग फायनान्स वेतनधारी, व्यावसायिक आणि स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी स्पर्धात्मक लोन अगेंस्ट प्रॉपर्टी इंटरेस्ट रेट्स ऑफर करते.

लोन रक्कम ₹5 कोटी*

पात्रता आधारावर ₹5 कोटी* किंवा अधिक असलेल्या मोठ्या फंडिंगचा लाभ. अंतिम लोन रक्कम ही तुमची प्रोफाईल आणि तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीवर अवलंबून असते.

72 तासांमध्ये क्विक वितरण*

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी हे बिझनेस विस्तार किंवा कर्ज एकत्रीकरण यासारख्या तातडीच्या आर्थिक गरजांसाठी आदर्श उपाय आहे. आजच अप्लाय करा आणि तुमच्या डॉक्युमेंट्स सबमिशन नंतर केवळ 72 तासांमध्ये* फंड प्राप्त करा.

एंड-यूज लवचिकता

कर्ज एकत्रीकरण किंवा बिझनेस विस्तार यासारख्या विविध निधी आवश्यकतांसाठी लोन रक्कम वापरली जाऊ शकते.

17 वर्षांपर्यंतचा कालावधी

17 वर्षांपर्यंतच्या कालावधी निवडण्याच्या पर्यायासह आरामदायी रिपेमेंटचा आनंद घ्या.

इंटरेस्ट रेट्स

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी वर इंटरेस्ट रेट्स

​स्वयं-रोजगारित अर्जदारांसाठी किमान इंटरेस्ट रेट्सवर बजाज हाऊसिंग फायनान्सकडून लोन अगेंस्ट प्रॉपर्टी मिळवा 9.40%* प्रति वर्ष पासून. इंटरेस्ट रेट्सविषयी तपशीलवार अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा.

एलएपी लोन ईएमआय कॅल्क्युलेटर

तुमचा लोन अगेंस्ट प्रॉपर्टी ईएमआय कॅल्क्युलेट करा

लोन रक्कम₹.

₹ 20 लाखरु. 15 कोटी

कालावधीमहिने

12 महिने204 महिने

इंटरेस्ट रेट%

1%18%

तुमची ईएमआय रक्कम: ₹. 0

0.00%

एकूण इंटरेस्ट

0.00

0.00%

एकूण देय रक्कम

0.00

रिपेमेंट शेड्यूल पाहा आत्ताच अप्लाय करा

रिपेमेंट शेड्यूल
तारीख
  

allloanagainstpropertycalculators_wc(area)

eligibilitycriterialap_wc

अलीकडेच अपडेट झालेले

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी साठी पात्रता निकष

लोनसाठी पात्र होण्यासाठी व्यक्तींनी आमच्या किमान प्रॉपर्टी लोन पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सर्व पात्रता आवश्यकता पूर्ण करणे तुमच्या जलद मंजुरी आणि त्रास-मुक्त फायनान्सिंगची शक्यता वाढवू शकते.

पात्रता आवश्यकता वेतनधारी अर्जदारांसाठी स्वयं-रोजगारित अर्जदारांसाठी
रोजगार स्थिती सार्वजनिक किंवा खासगी सेक्टर मधील कंपनीत किंवा एमएनसी (किमान 3 वर्षांचा अनुभव) सोबत कार्यरत असणे आवश्यक आहे 3 वर्षे किंवा त्याहून अधिक विंटेज असलेल्या उद्योगातून स्थिर इन्कम प्रदर्शित करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे
वय त्याचे/तिचे वय 23 आणि 60 वर्षांदरम्यान असावे त्याचे/तिचे वय 23 आणि 70 वर्षांदरम्यान असावे
निवासाचे शहर आणि प्रॉपर्टी मालकी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद आणि पुणे व अन्य इतर दिल्ली, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद आणि पुणे व अन्य इतर

**लोनच्या मॅच्युरिटी वेळी कमाल वयोमर्यादा ही वय मानली जाते. याव्यतिरिक्त, प्रॉपर्टी प्रोफाईलनुसार कमाल वयोमर्यादा बदलाच्या अधीन आहे.

लोन रक्कम ठरवण्यासाठी आमच्या नियुक्त ऑनलाईन लोन अगेंस्ट प्रॉपर्टी पात्रता कॅल्क्युलेटर च्या मदतीने तुमची कमाल प्रॉपर्टी लोन पात्रता तपासा.

नोंद घ्या की पात्रता आवश्यकता सूचक आहेत आणि त्यामध्ये अतिरिक्त निकष समाविष्ट असू शकतात.

documentrequiredlap_wc

अलीकडेच अपडेट झालेले

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी साठी आवश्यक डॉक्युमेंट्स

किमान पेपरवर्क सह, बजाज हाऊसिंग फायनान्सने लोन अगेंस्ट प्रॉपर्टी साठी आवश्यक डॉक्युमेंट्सची लिस्ट निश्चित केली आहे. कृपया प्रॉपर्टी लोन साठी आवश्यक डॉक्युमेंट्स सोबत बाळगा. जेव्हा तुम्ही अप्लाय करण्याचा निर्णय घ्याल. जेणेकरुन सुलभ लोन प्रोसेसिंगला चालना मिळेल आणि तुमच्या जलद मंजुरीच्या शक्यतेत वाढ होईल.

पात्रता आवश्यकता वेतनधारी अर्जदारांसाठी स्वयं-रोजगारित अर्जदारांसाठी
ओळखपत्र आणि ॲड्रेस आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना, उपयोगिता बिल किंवा इतर कोणतेही सरकार-मान्यताप्राप्त फोटो ओळख आणि/किंवा पत्त्याचा पुरावा स्वयं-रोजगारित आणि वेतनधारी अर्जदारांसाठी ओळख आणि ॲड्रेस पुरावा सारखाच आहे
अनिवार्य डॉक्युमेंट्स PAN कार्ड किंवा फॉर्म 60 PAN कार्ड किंवा फॉर्म 60
रोजगाराचा पुरावा नियोक्त्याने जारी केलेले ओळख कार्ड पार्टनरशिप करार आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सारखे बिझनेस मालकीचे डॉक्युमेंट
उत्पन्नाचा पुरावा नवीनतम सॅलरी स्लिप, मागील 3 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट, इन्कम टॅक्स रिटर्न नवीनतम सॅलरी स्लिप, मागील 3 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट, इन्कम टॅक्स रिटर्न
प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स कायदेशीर टीमला आवश्यक असल्याप्रमाणे मॉर्टगेज करावयाच्या प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स कॉपी, टायटल डॉक्युमेंट्स वेतनधारी अर्जदारांसाठी समान

नोंद: ही लिस्ट केवळ सूचक स्वरुपात आहे आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा तुम्हाला लोन अगेंस्ट प्रॉपर्टी साठी आवश्यक अतिरिक्त डॉक्युमेंट्स प्रदान करण्यास सांगितले जाऊ शकते.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्क

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी वरील प्रोसेसिंग फी आणि इतर शुल्क

बजाज हाऊसिंग फायनान्स नाममात्र फी आणि शुल्कासह लोन अगेंस्ट प्रॉपर्टी ऑफर करते. या शुल्कांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा.

तुमच्या मॉर्टगेज लोनवर लागू होणारे काही सर्वसाधारण फी आणि शुल्क खाली दिले आहेत.

शुल्काचा प्रकार शुल्क लागू
प्रोसेसिंग फी लोन रकमेच्या 4% पर्यंत + GST लागू असेल त्याप्रमाणे
दंडात्मक शुल्क दंडात्मक शुल्काविषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी _काय अप्लाय करा_WC

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी साठी अप्लाय करण्याच्या स्टेप्स

लोन अगेंस्ट प्रॉपर्टीसाठी अप्लाय करणे सोपे आणि सरळ आहे. तुम्ही सर्व लोन तपशील तपासल्यानंतर आणि देय ईएमआयचे मूल्यांकन केल्यानंतर प्रॉपर्टी लोनसाठी अप्लाय करण्यासाठी खालील स्टेप्स पूर्ण करा:

  1. लोन अगेंस्ट प्रॉपर्टी ॲप्लिकेशन फॉर्म वर जा आणि वैयक्तिक तपशील जसे नाव, संपर्क नंबर आणि रोजगार प्रकार प्रदान करा.
  2. तुमच्या फायनान्शियल स्थितीनुसार सर्वोत्तम डीलच्या निवडीसाठी लोन प्रकार आणि तुमच्या निव्वळ उत्पन्नाचा तपशील प्रदान करा.
  3. तुमचा पिनकोड आणि आवश्यक लोन रक्कम एन्टर करा.
  4. OTP एन्टर केल्यानंतर पुढील स्टेप वर जा आणि उर्वरित फायनान्शियल आणि प्रॉपर्टी संबंधित तपशील एन्टर करा.
  5. ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्यासाठी 'सबमिट करा' वर क्लिक करा.

आमचा प्रतिनिधी 24 तासांमध्ये* तुमच्याशी संपर्क साधेल आणि पुढील स्टेप मध्ये तुम्हाला मार्गदर्शन करेल, ज्यामध्ये डॉक्युमेंट सबमिशन आणि व्हेरिफिकेशनचा समावेश असेल.

*अटी लागू.

loanagainstproperty_faq_wc

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी FAQs

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (एलएपी) हे एक सिक्युअर्ड लोन आहे जिथे कर्जदार लोन मिळविण्यासाठी निवासी किंवा कमर्शियल प्रॉपर्टी तारण म्हणून ठेवतो. एलएपी द्वारे प्रदान केलेला निधी तुमचे विद्यमान कर्ज एकत्रित करण्यासाठी किंवा बिझनेस विस्ताराच्या उद्देशाने वापरला जाऊ शकतो. सिक्युअर्ड स्वरुपामुळे, लोन अगेंस्ट प्रॉपर्टी सामान्यपणे पर्सनल लोनपेक्षा कमी इंटरेस्ट रेट्सवर ऑफर केले जातात.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (एलएपी) हा तुलनेने कमी इंटरेस्ट रेटसह मोठा फंड शोधणाऱ्यांसाठी एक व्यवहार्य फायनान्शियल पर्याय आहे. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे आणि त्वरित फंडाच्या शोधात असतील ते या उपायाची निवड करू शकतात आणि सहजपणे फंड सिक्युअर करू शकतात.

आम्ही तुमची पात्रता आणि तुमच्या प्रॉपर्टीच्या मार्केट मूल्यावर आधारित आकर्षक इंटरेस्ट रेट्स मध्ये रु. 5 कोटी* किंवा त्यापेक्षा अधिक लोन अगेंस्ट प्रॉपर्टी ऑफर करतो. आमचा सुविधाजनक रिपेमेंट कालावधी 17 वर्षांपर्यंत राहू शकतो.

वेतनधारी आणि स्वयं-रोजगारित दोन्ही व्यक्ती बजाज हाऊसिंग फायनान्सकडून लोन अगेंस्ट प्रॉपर्टीचा लाभ घेऊ शकतात. यापूर्वी व्यक्तीचे वय 23 आणि 60 वर्षे** दरम्यान होते. तर नंतर व्यक्तीचे वय 23 आणि 70 वर्षे** दरम्यान असावे. प्रॉपर्टी लोनसाठी अप्लाय करण्यासाठी, वेतनधारी व्यक्ती एमएनसी किंवा सार्वजनिक किंवा खासगी कंपनीसोबत कार्यरत असणे आवश्यक आहे, तर स्वयं-रोजगारित अर्जदार नियमित इन्कमचा सोर्स सिद्ध करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. तसेच, अप्लाय करण्यापूर्वी तुमचे निवासाचे शहर आणि प्रॉपर्टीची मालकी तपासा.

**लोनच्या मॅच्युरिटी वेळी कमाल वयोमर्यादा ही वय मानली जाते. याव्यतिरिक्त, प्रॉपर्टी प्रोफाईलनुसार अर्जदारांसाठी वयाची कमाल मर्यादा बदलाच्या अधीन आहे.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी साठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तिक, फायनान्शियल आणि प्रॉपर्टी संबंधित तपशील प्रदान करणे आवश्यक आहे. बजाज हाऊसिंग फायनान्ससह लोनसाठी अप्लाय करण्यासाठी, तुम्हाला या पेजवरील 'आता अप्लाय करा' वर क्लिक करावे लागेल आणि आवश्यक तपशील भरावे लागेल. पुढे, उपलब्ध सर्वोत्तम डील तपासण्यासाठी तुमचे उत्पन्न तपशील प्रदान करा. तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म सादर केल्यानंतर, प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल आणि पुढील स्टेप्स द्वारे तुम्हाला गाईड करेल.

होय, जर तो/ती जवळच्या कुटुंबातील सदस्य असेल तर तुम्ही सह-अर्जदारासह लोन अगेंस्ट प्रॉपर्टी साठी अप्लाय करू शकता. यामध्ये तुमचे पती/पत्नी, भाऊ, पालक किंवा अविवाहित मुली यांचा समावेश होतो. परंतु लोन ॲप्लिकेशनसाठी विचारात घेतलेले एकूण उत्पन्न वाढवून फायनान्शियल सह-अर्जदार तुमच्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टीच्या पात्रतेत वाढ करू शकतो.

तुम्ही निवासी किंवा कमर्शियल प्रॉपर्टी वर लोन मिळवू शकता. तुम्ही तुमच्या मालकीच्या घर, अपार्टमेंट किंवा जमीन प्लॉटवर लोन अगेंस्ट प्रॉपर्टी प्राप्त करू शकता. तसेच, जर तुम्ही सह-मालकासह त्यासाठी अप्लाय केल्यास तुम्ही त्यास सह-मालकीच्या प्रॉपर्टी सापेक्ष मिळवू शकता. प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात, भाड्याने घेतलेली किंवा पडीक असू शकते. तथापि, लोन मिळवण्यासाठी तुमच्या नावावर सर्व संबंधित डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला मोठी लोन रक्कम प्राप्त करायची असेल तर लोन अगेंस्ट प्रॉपर्टी हा एक चांगला पर्याय आहे, कारण सिक्युअर्ड लोन घेण्याच्या लाभांपैकी एक जास्त लोन मंजुरी आहे. तुम्ही पात्रता आणि गहाण ठेवण्याच्या प्रॉपर्टीच्या बाजार मूल्यानुसार आमच्याकडून रु. 5 कोटी* किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीचे प्रॉपर्टी लोन घेऊ शकता. तसेच, तुम्ही कमी इंटरेस्ट रेटसाठी लोन अगेंस्ट प्रॉपर्टी बॅलन्स ट्रान्सफरचा विचार करू शकता. ज्यांना त्यांचे अन्य लोन आणि लोन एकत्रित करण्यासाठी किंवा त्यांच्या बिझनेस साठी फंड हवा आहे त्यांच्यासाठी हे लोन आदर्श उपाय ठरतात.

प्रॉपर्टी लोन पात्रता अनेक आवश्यक घटकांच्या आधारावर गणना केली जाते, जसे वय, इन्कम, रोजगार स्थिती, निवास शहर आणि प्रॉपर्टीचे मार्केट मूल्य. तुम्ही पात्र असलेली अंदाजित लोन रक्कम निर्धारित करण्यासाठी तुम्ही लोन अगेंस्ट प्रॉपर्टी पात्रता कॅल्क्युलेटर वापरू शकता. अचूक अंदाजासाठी पात्रता कॅल्क्युलेटरमध्ये इन्कम, वय आणि इतर तपशील भरा.

जर तुम्ही काही उद्देशांसाठी कर्ज घेतलेले फंड वापरले तर तुम्ही लोन अगेंस्ट प्रॉपर्टीवर अनेक टॅक्स लाभ मिळवू शकता. जर तुम्ही बिझनेस हेतूसाठी फंड वापरत असाल तर तुम्ही सेक्शन 37(1) अंतर्गत टॅक्स कपातीचा क्लेम करू शकता. जर तुम्ही अन्य निवासी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलेल्या फंडचा वापर केला तर तुम्ही सेक्शन 24(b) अंतर्गत रु. 2 लाख पर्यंत टॅक्स कपातीचा क्लेम करू शकता. या दोन्ही सेक्शन साठी, तुम्ही भरलेल्या इंटरेस्टच्या रकमेवर कपातीचा क्लेम करू शकता परंतु प्रिन्सिपल रिपेमेंट साठी नाही.

तुमच्या रिपेमेंट कालावधीच्या अखेरपर्यंत लोन अगेंस्ट प्रॉपर्टी हे समान मासिक हप्ते किंवा ईएमआयच्या स्वरूपात रिपेड केले जाते. प्रॉपर्टी लोनचे रिपेमेंट 17 वर्षांपर्यंत राहू शकते. सहज फायनान्शियल प्लॅनिंग सुलभ करण्यासाठी, तुम्ही लोन ॲप्लिकेशनच्या वेळी लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता.

बजाज हाऊसिंग फायनान्स लोन अगेंस्ट प्रॉपर्टी हे तत्काळ पर्याप्त लोन्सच्या शोधात असलेल्यांसाठी परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार रु. 5 कोटी* किंवा त्यापेक्षा जास्त प्राप्त करू शकता आणि मंजुरी आणि डॉक्युमेंट सबमिट नंतर केवळ 72 तासांच्या* आत लोन रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये वितरित केली जाईल. तुम्ही कर्ज एकत्रीकरण किंवा घर नूतनीकरणासह विविध बिझनेस खर्चांचे निराकरण करण्यासाठी या फंडचा वापर करू शकता.

loan_against_property_relatedarticles_wc

loan against property_pac_wc

जाणून घेण्यासारखे

Property Loan Balance Transfer

अधिक जाणून घ्या

Calculate Property Loan Emi Online

अधिक जाणून घ्या

Loan Against Property Interest Rates

अधिक जाणून घ्या

Online Land Area Converter Calculator

अधिक जाणून घ्या

call_and_missed_call

netcore_content_new

CommonPreApprovedOffer_WC

पूर्व-मंजूर ऑफर