ऑनलाईन होम लोन

त्वरित इन-प्रिन्सिपल सँक्शन लेटर केवळ

₹ 1,999 + GST** ₹ 5,999 + GST

  • Starting at ###HL-SAL-ROI-HL### p.a.

    वार्षिक 7.25%* पासून सुरुवात.

    Sanction letter in 10 min*

    10 मिनिटांमध्ये इन-प्रिन्सिपल सँक्शन लेटर*

    6 months validity

    30 दिवसांसाठी वैध

**विना-परतावा

*अटी लागू

महत्त्वाचे मुद्दे

HOME LOAN
होम लोन
होम लोनवर चांगला इंटरेस्ट रेट कसा मिळवावा

तुम्ही ज्या इंटरेस्ट रेटवर तुमचे होम लोन रिपेमेंट करता ते तुमच्या रिपेमेंट प्रोसेसच्या सर्वात महत्त्वाच्या बाबींपैकी एक आहे, कारण हे केवळ लोन किती महागडे किंवा किफायतशीर आहे हे निर्धारित करू शकते.

12 मे 2026 2 मिनिटे वाचनवेळ
HOME LOAN
होम लोन
तुमच्या होम लोन इंटरेस्ट रेटवर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक

संभाव्य कर्जदारांनी त्यांच्या होम लोनवर मिळणाऱ्या इंटरेस्ट रेटवर परिणामकारक ठरु शकणाऱ्या घटकांबाबत निश्चितच विचार करायला हवा.

28 मे 2026 3 मिनिटे वाचनवेळ
HOME LOAN BALANCE TRANSFER
होम लोन बॅलन्स ट्रान्सफर
होम लोन बॅलन्स ट्रान्सफर कसे काम करते

टॉप-अप लोन हा कर्जदारांसाठी एक सुलभ रि-फायनान्सचा पर्याय आहे. ज्यांच्याकडे यापूर्वीच विद्यमान होम लोन आहे आणि ते आता त्यांच्या सध्याच्या होम लोनवर सर्वोत्तम लोन अटींसह अतिरिक्त फंडिंग प्राप्त करू इच्छित आहेत.

01 जून 2026 2 मिनिटे वाचनवेळ
LOAN AGAINST PROPERTY
लोन अगेंस्ट प्रॉपर्टी
लोन अगेंस्ट प्रॉपर्टी साठी अप्लाय करण्याची प्रोसेस

एकाधिक EMI पेमेंट करणे अतिशय कठीण असू शकते. तुमचे सध्याचे सर्व कर्ज दायित्व एकत्रित करण्याच्या उद्देशाने लोन अगेंस्ट प्रॉपर्टी हा तुमच्या कर्जाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पूर्ण करण्यासाठी खर्चाबाबतचा संवेदनशील दृष्टीकोन ठरू शकतो.

18 जून 2026 2 मिनिटे वाचनवेळ
EMIQuote

EMI कोटेशन त्वरित मिळवा

लोन रक्कम

रु.


₹10 लाख₹5 कोटी

होम लोन

EMI ₹671/लाख पासून सुरू*

  • सुरुवात 7.25%*
    प्रतिवर्ष
  • topUp
    ₹15 कोटी पर्यंत लोन रक्कम*
  • flexibleRate
    कालावधी मर्यादा
    32 वर्षे

आम्ही देऊ करीत आहोत

होम लोन हे एक प्रकारचे सिक्युअर्ड लोन आहे. ज्या अंतर्गत तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी किंवा नूतनीकरण करण्यासाठी पैसे उधार घेता येतात. तुम्ही दिलेल्या कालावधीसाठी पूर्वनिर्धारित इंटरेस्ट रेटवर रक्कम लोन स्वरुपात घेता आणि EMI द्वारे इंटरेस्टसह रक्कम परतफेड करता.

तुम्ही बजाज हाऊसिंग फायनान्स सह होम लोनसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अप्लाय करू शकता. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी, आमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन भरा आणि आमचे प्रतिनिधी डॉक्युमेंटेशन आणि व्हेरिफिकेशन प्रक्रियेची पूर्तता करतील. जर तुम्हाला ऑफलाईन अप्लाय करायचे असेल तर तुम्ही संपूर्ण भारतात आमच्या कोणत्याही ब्रँचला भेट देऊ शकता.

आमच्यासह चॅट करा

इन्संट चॅटमध्ये आमच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा.

आता सुरू करा

आमच्यासह चॅट करा

इन्संट चॅटमध्ये आमच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा.

बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड विषयी

स्केल आधारित रेग्युलेशन्स नुसार RBI द्वारे 'अप्पर-लेअर NBFC' म्हणून वर्गीकृत, बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (बीएचएफएल) ही बजाज फायनान्स लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे - संपूर्ण देशभरातील 180 दशलक्षपेक्षा अधिक कस्टमर्सना सेवा प्रदान करणाऱ्या भारतीय मार्केटमधील सर्वात वैविध्यपूर्ण NBFC पैकी एक आहे. कंपनीचे मुख्यालय पुण्यामध्ये असून, बीएचएफएल घरे किंवा कमर्शियल जागा खरेदी आणि रिनोव्हेशनसाठी व्यक्ती तसेच कॉर्पोरेट संस्थांना फायनान्स प्रदान करते.. तसेच, बिझनेस किंवा वैयक्तिक गरजांसाठी लोन्स अगेंस्ट प्रॉपर्टी आणि बिझनेस विस्तार हेतूसाठी खेळते भांडवल देखील प्रदान करते. बीएचएफएल निवासी आणि कमर्शियल प्रॉपर्टीच्या बांधकामात सहभागी असलेल्या विकासकांना फायनान्स तसेच विकसक आणि हाय-नेट-मूल्य असलेल्या व्यक्तींना लीज रेंटल डिस्काउंट देखील ऑफर करते. CRISIL आणि इंडिया रेटिंग्स कडून कंपनीला लाँग-टर्म कर्ज कार्यक्रमासाठी AAA/स्टेबल आणि शॉर्ट-टर्म कर्ज कार्यक्रमासाठी A1+ रेटिंग प्रदान केले गेले आहे.

अद्यापही प्रश्न आहेत?

आमच्या कस्टमर केअर प्रतिनिधीशी संपर्क साधा.
EMAIL US
आम्हाला ईमेल करा
bhflwecare@bajajhousing.co.in
CALL US
आम्हाला कॉल करा
022 4529 7300
सोम-शनि | 9 am ते 6 pm
VISIT US
आम्हाला भेट द्या
नजीकच्या ब्रँचमध्ये