Lease Rental Discounting-Banner_WC

Banner_Dynamic_scroll menu_Lease Rental Discounting

LeaseRentalDiscounting_Overview_WC

लीज रेंटल डिस्काउंटिंग: ओव्हरव्ह्यू

पात्र अर्जदारांसाठी आकर्षक इंटरेस्ट रेट्स वर लीज रेंटल डिस्काउंटिंग (एलआरडी) पर्याय उपलब्ध आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स कर्जदाराच्या भाडे इन्कम सापेक्ष बिझनेस विस्तार आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी फंड प्राप्त करण्यासाठी ही सुविधा ऑफर करते. कर्जदार रु. 5 कोटी* पासून सुरू होणारे फंड प्राप्त करू शकतात आणि त्यांच्या भाडे प्रोफाईल आणि फायनान्शियल स्टँडिंगच्या आधारावर जास्त रकमेची लोन मंजुरी मिळवू शकतात. आमचे पात्रता निकष आणि डॉक्युमेंटेशन आवश्यकता किमान आहेत आणि लोन ॲप्लिकेशनच्या वेळेपासून 10 ते 15 दिवसांमध्ये कर्जदाराच्या अकाउंटमध्ये फंड जमा केले जातील.

Lease Rental Discounting: Understanding LRD _WC

लीज रेंटल डिस्काउंटिंग: एलआरडीचे आकलन

बजाज हाऊसिंग फायनान्स कस्टमर्सना त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी लोन प्रॉडक्ट्सची श्रेणी ऑफर करते. लीज रेंटल डिस्काउंटिंग हे एक क्रेडिट टूल आहे जे ऑफिस स्पेस, इंडस्ट्रीयल प्रॉपर्टी आणि वेअरहाऊस सारख्या कमर्शियल प्रॉपर्टीजला फायनान्स करते. हे प्रॉडक्ट विशेषत: प्रतिष्ठित भाडेकरूंसह दीर्घकालीन करारांद्वारे समर्थित स्थापित लीज रेंटल कॅश फ्लो असलेल्या प्रॉपर्टीसाठी डिझाईन केलेले आहे, जे एस्क्रो यंत्रणेद्वारे सुरक्षित आणि अंदाजित रिटर्न सुनिश्चित करते.

आमचे लीज रेंटल डिस्काउंटिंग सोल्यूशन्स कमर्शियल रिअल इस्टेटच्या संपूर्ण लाईफसायकलची पूर्तता करतात. प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये आयटी आणि ऑफिस स्पेस, औद्योगिक प्रॉपर्टी आणि वेअरहाऊसिंग सुविधांसाठी फायनान्सिंग समाविष्ट आहे, जे उच्च-नेट-वर्थ असलेल्या व्यक्ती (एचएनआय) आणि डेव्हलपर्सना सर्वसमावेशक उपाय प्रदान करते.

आम्ही एचएनआय, डेव्हलपर्स, जमीन मालक, ग्लोबल प्रायव्हेट इक्विटी फर्म, लिस्टेड रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी) आणि सॉव्हरेन फंडसह काम करीत आहोत. प्रमुख भारतीय कॉर्पोरेशन्स, किरकोळ भाडेकरू आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश असलेल्या भाडेपट्ट्यांसह, आमची एलआरडी ऑफर कमर्शियल प्रॉपर्टी मालक आणि डेव्हलपर्सना आत्मविश्वास आणि कार्यक्षमतेसह त्यांच्या वाढीच्या आकांक्षा पूर्ण करण्यास सक्षम करतात.

लीज रेंटल डिस्काउंटिंग सुविधा_फीचरBenefits_FeatureBenfits_WC

लीज रेंटल डिस्काउंटिंग: वैशिष्ट्ये आणि लाभ

पर्याप्त लोन रक्कम

बजाज हाऊसिंग फायनान्स पात्र अर्जदारांना लीज रेंटल डिस्काउंटिंग द्वारे भरीव लोन रक्कम ऑफर करते. ज्याची सुरुवात रु. 5 कोटी* आणि त्याहून अधिक पासून होते- जी अर्जदाराची निकड, रेंटल इन्कम आणि डिस्काउंटिंग रेशिओ यावर आधारित असेल. 

स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट 

अर्जदाराच्या प्रोफाईल आणि पात्रतेवर आधारित स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट्सवर बजाज हाऊसिंग फायनान्स लीज रेंटल डिस्काउंटिंग फीचरचा इच्छुक अर्जदार लाभ घेऊ शकतात. 

दीर्घकालीन लोन 

अर्जदारांना 13 वर्षांपर्यंत लीज रेंटल डिस्काउंटिंग द्वारे क्रेडिट लाईन मिळू शकते - त्यांना कोणत्याही त्रासाशिवाय फंड वापरण्यास आणि परतफेड करण्यास मदत करते. 

कमर्शियल बांधकाम वित्तपुरवठा 

रिअल इस्टेट बांधकाम आणि बिझनेस विस्तार यासारख्या मोठ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी लीज रेंटल डिस्काउंटिंग लाभ घेता येऊ शकतो. या फीचरचा विस्तार कमर्शियल ऑफिस स्पेस किंवा वैयक्तिक आणि वेअरहाऊस स्पेस लीज देणाऱ्यांसाठी केला जाऊ शकतो. 

लोन रकमेची त्वरित प्राप्ती 

ज्या अर्जदारांचे लोन अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना मंजुरी मिळाल्यापासून केवळ 7 ते 10 दिवसांमध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये फंड मिळू शकतात. जेणेकरुन क्रेडिट वापरासाठी त्यांच्या प्लॅनमध्ये कोणत्याही प्रकारे विलंब होत नसल्याची खात्री यामुळे मिळते.

ॲसेट क्लास

आमचे लीज रेंटल डिस्काउंटिंग कमर्शियल ऑफिस, वेअरहाऊसिंग किंवा वेअरहाऊसिंग पार्क, औद्योगिक जागा, रिटेल स्पेस किंवा मॉल्स आणि आयटी हब यासारख्या विस्तृत श्रेणीच्या ॲसेट क्लासची पूर्तता करते. ही ऑफर स्थिर लीज रेंटल कॅश फ्लो निर्माण करणाऱ्या उच्च-मूल्याच्या कमर्शियल प्रॉपर्टीला सपोर्ट करण्यासाठी तयार केली गेली आहे. 'ग्रेड ए' ॲसेट्स आणि प्रतिष्ठित भाडेकरूंना प्राधान्य देऊन, आम्ही आमच्या क्लायंटच्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कस्टमाईज्ड सुरक्षित आणि कार्यक्षम फायनान्सिंग उपाय प्रदान करतो.

Lease Rental Discounting: Eligibility Criteria_WC

लीज रेंटल डिस्काउंटिंग: पात्रता निकष

बजाज हाऊसिंग फायनान्स मोठ्या खर्चांसाठी फंडची आवश्यकता असलेल्या अर्जदारांना स्पर्धात्मक लीज रेंटल डिस्काउंटिंग लोन्स ऑफर करतात. लोन घेण्यापूर्वी पात्रता निकष पूर्ण करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. लीज रेंटल डिस्काउंटिंग साठी आवश्यक पात्रता थेट, त्रास-मुक्त आणि पूर्ण करण्यास सुलभ आहे. फंडची आवश्यकता असलेल्या व्यक्तींना सहजपणे उपलब्धता शक्य होते.. खालील काही पात्रता निकष आहेत जे तुम्ही पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • अर्जदारांकडे दीर्घकालीन करारासह लीज ॲसेट असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा भाडेकरू आणि भाडेतत्वावरील व्यक्तींकडून वैध आणि नियमित इन्कमचा सोर्स दाखविण्यास सक्षम असावा
  • अर्जदारांना भविष्यातील ईएमआय पेमेंट पूर्ण करण्यासाठी भाड्यातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नात 90% पर्यंत सूट देणे आवश्यक आहे 
  • अर्जदारांकडे प्रतिष्ठित भाडेकरूंसह दीर्घकालीन लीज करारांमधून निर्मित स्थिर लीज रेंटल कॅश फ्लो असणे आवश्यक आहे.

Lease Rental Discounting: Documents Required _WC

लीज रेंटल डिस्काउंटिंग: आवश्यक डॉक्युमेंट्स

तुम्ही बजाज हाऊसिंग फायनान्स लीज रेंटल डिस्काउंटिंग पात्रता निकषांची पूर्तता केल्यानंतर लोन मंजुरी आणि वितरणाची प्रक्रिया सोपी आणि जलद आहे. त्यापूर्वी, पडताळणी आणि लोन मंजुरी सक्षम करण्यासाठी तुम्ही सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स आमच्याकडे सबमिट करणे आवश्यक आहे. 

काही डॉक्युमेंट्सची*** विनंती केली जाते. ज्यामध्ये समाविष्ट:

  • ॲप्लिकेशन फॉर्म
  • पार्टनर/संचालकाचा अलीकडील फोटो
  • पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 सारखे अनिवार्य डॉक्युमेंट्स
  • कोणतेही एक ओळख पुरावा - मतदार ओळखपत्र / वाहन परवाना / नरेगा द्वारे जारी केलेले जॉब कार्ड / आधार कार्ड / पॅन कार्ड
  • स्वाक्षरीचा पुरावा
  • निगमनाचे प्रमाणपत्र
  • मागील 2 वर्षांचे आयटी रिटर्न, बॅलन्स शीट आणि पी/एल अकाउंट स्टेटमेंट
  • मागील 6 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट
  • भागीदारी करार
  • एमओए/एओए
  • भाडे करार/लीव्ह आणि लायसन्स करार

***लोन प्रोसेसिंग दरम्यान अतिरिक्त डॉक्युमेंट्सची आवश्यकता असू शकते.

Lease Rental Discounting: Fees and Charges_WC

लीज रेंटल डिस्काउंटिंग:इंटरेस्ट रेट्स, फी आणि शुल्क

जेव्हा तुम्ही बजाज हाऊसिंग फायनान्सकडून लीज रेंटल डिस्काउंटिंग लोन घेतात. तेव्हा तुम्हाला पारदर्शक फी आणि शुल्कांसह आकर्षक इंटरेस्ट रेट्सचे लाभ मिळतात. लोनवर लागू असलेल्या फी आणि शुल्कांविषयी जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा.

लीज रेंटल डिस्काउंटिंग साठी इंटरेस्ट रेट (फ्लोटिंग)

कर्जाचा प्रकार प्रभावी आरओआय (प्रतिवर्ष)
लीज रेंटल डिस्काउंटिंग 8.35%* ते 14.00%*

अस्वीकृती

वरील बेंचमार्क रेट्स बदलाच्या अधीन आहेत. बदलाच्या घटनेमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्स या वेबसाईटवर वर्तमान बेंचमार्क रेट्स अपडेट करेल.

आमच्या इंटरेस्ट रेट्सच्या संपूर्ण लिस्टसाठी, येथे क्लिक करा.

Lease Rental Discounting: FAQs _WC

लीज रेंटल डिस्काउंटिंग: एफएक्यू

बजाज हाऊसिंग फायनान्स द्वारे कॉर्पोरेट लीज रेंटल डिस्काउंटिंग अंतर्गत मोठी लोन रक्कम ऑफर केली जाते. ज्याची सुरुवात रु. 5 कोटी* आणि त्याहून अधिक पासून होते, जी अर्जदाराचे रेंटल प्रोफाईल आणि फायनान्शियल स्टँडिंग यावर आधारित असते. 

बजाज हाऊसिंग फायनान्स अर्जदाराच्या पात्रतेनुसार 13 वर्षांपर्यंत लीज रेंटल डिस्काउंटिंग लोन कालावधी ऑफर करतो. तुम्हाला देऊ केलेल्या लोनच्या अटी तुमच्या लोन ॲप्लिकेशनच्या विशिष्ट गोष्टींवर अवलंबून असतील.

इंटर्नल आय-एफआरआर हा संस्थेसाठी इंटर्नल बेंचमार्क रेफरन्स रेट आहे. हे मार्केट स्थिती आणि कंपनीसाठी निधीचा खर्च यावर आधारित आहे. संस्थेच्या विवेकबुद्धीनुसार विविध बाह्य घटक आणि आर्थिक स्थितीनुसार त्यामध्ये बदल होतो.

*अटी लागू.

LeaseRentalDiscounting_ReleatedArticles_WC

Lease Rental Discounting_PAC_WC

जाणून घेण्यासारखे

About Us - Overview, Story and Mission | Bajaj Housing

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

CommonPreApprovedOffer_WC

पूर्व-मंजूर ऑफर