home loan prepayment calculator_banner_wc

banner-dynamic-scroll-cockpitmenu_homeloan

लोन प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर

होम लोन पार्ट-प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर

थकित रक्कम₹.

0₹ 15 कोटी

पार्ट-प्रीपेमेंट रक्कम ₹.

0₹ 25 लाख

वर्तमान ईएमआय₹.

0₹ 25 लाख

थकित लोन कालावधीमहिने

1240 महिने

वर्तमान इंटरेस्ट रेट%

118%

सुधारित होम लोन ईएमआय आहे 0

सुधारित होम लोन कालावधी आहे 0



आत्ताच अप्लाय करा

AllHomeLoanCalculators_WC

homeloanpartprepaymenthousing_wc

होम लोन पार्ट-प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर

होम लोन प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर, ज्याला होम लोन पार्ट-प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर म्हणूनही ओळखले जाते, हे कर्जदारांना प्रीपेमेंट पर्यायाची योग्यता निर्धारित करण्यास मदत करण्यासाठी एक समर्पित ऑनलाईन टूल आहे. तुमची सेव्हिंग्स कॅल्क्युलेट करण्यासाठी केवळ काही आवश्यक तपशील म्हणजेच, लोन रक्कम, इंटरेस्ट रेट, कालावधी आणि पार्ट-प्रीपेमेंट रक्कम एन्टर करा.

​जर तुम्ही ईएमआय कपात निवडले नसेल तर सुधारित इंस्टॉलमेंट रक्कम आणि कालावधी निर्धारित करण्याची परवानगी हे कॅल्क्युलेटर तुम्हाला देते. पेमेंट सुरू ठेवण्यापूर्वी प्रीपेमेंट तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी कॅल्क्युलेटरचा वापर करा.

होम लोन ईएमआय रकमेमधील बदलांचे मॅन्युअल कॅल्क्युलेशन हे कठीण आणि अधिक वेळ घेणारे असू शकते.. बजाज हाऊसिंग फायनान्सचे होम लोन पार्ट-प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर अचूक परिणाम प्रदान करताना हे कॅल्क्युलेशन्स सुलभ करते.

homeloanpart-prepaymentwhatis_wc

होम लोन पार्ट-प्रीपेमेंट म्हणजे काय?

होम लोन पार्ट-प्रीपेमेंट हा एक रिपेमेंट पर्याय आहे जो कर्जदारांना कालावधी समाप्त होण्यापूर्वी कोणत्याही वेळी त्यांच्या होम लोन साठी एकरकमी पेमेंट करण्याची परवानगी देतो. देय ईएमआय पेक्षा अधिक देययोग्य असू शकते.

कर्जदार एकतर मुख्य दायित्वाचा काही भाग होम लोनचा पार्ट-प्रीपेमेंट म्हणून देऊ शकतात किंवा कालावधी संपण्यापूर्वी एकूण लोन दायित्वाच्या रिपेमेंट सह लोन अकाउंट फोरक्लोज करू शकतात. दीर्घ रिपेमेंट कालावधीमुळे इंटरेस्ट मध्ये वाढ होते. त्यामुळे पार्ट-प्रीपेमेंट हा तुमचे इंटरेस्ट दायित्व कमी करण्याचा एक सुलभ मार्ग आहे.

प्रीपेमेंट निवडण्यापूर्वी कर्जदारांना होम लोन प्रीपेमेंट शुल्क विषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट होम लोन असलेले वैयक्तिक कर्जदार प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजरवर कोणतेही अतिरिक्त शुल्क देय करत नाही.

होम लोन प्रीपेमेंटचे लाभ 

होम लोन प्रीपेमेंटचे लाभ 

जर तुमच्याकडे तुमच्या सामान्य ईएमआय व्यतिरिक्त प्रलंबित लोन रक्कम रिपेमेंट करण्यासाठी अतिरिक्त फंड असेल तर तुम्ही प्रीपेमेंट सुविधा निवडू शकता. हाऊसिंग लोन प्रीपेमेंट पर्याय निवडण्याद्वारे तुम्हाला मिळणारे काही प्रमुख लाभ येथे दिले आहेत:

  • होम लोनचे पार्ट-प्रीपेमेंट प्रिन्सिपल रक्कम कमी करते, जे कमी ईएमआय किंवा कमी कालावधीमध्ये परावर्तित करू शकते.
  • जेव्हा योग्य वेळी निवड केली जाते. तेव्हा पार्ट-प्रीपेमेंट दायित्वे मर्यादित करतात.. बजाज हाऊसिंग फायनान्सचे होम लोन प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर कर्जदारांना त्यांच्या हाऊसिंग लोन दायित्वासापेक्ष केलेल्या या आगाऊ पेमेंटचा नफा निर्धारित करण्यास सक्षम करते.
  • होम लोनचे पार्ट-प्रीपेमेंट एकूण देय रक्कम पूर्ण अदा केल्यानंतर कर्जदारांचा क्रेडिट स्कोअर सुधारण्यास देखील मदत करते. प्रीपेमेंट पर्याय निवडल्यास प्रिन्सिपलच्या सुलभ रिपेमेंटची सुनिश्चिती होते आणि इंटरेस्टचा आउटफ्लो नियंत्रणात राहतो.. कर्जदार हाऊसिंग लोन पार्ट-प्रीपेमेंट कॅल्क्युलेटरच्या मदतीने केलेली एकूण सेव्हिंग्स देखील निश्चित करू शकतात.
  • होम लोनच्या पार्ट-प्रीपेमेंटला सुरुवात करण्यासाठी कर्जदाराकडे लंप सम फंड उपलब्ध असणे आवश्यक आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स कर्जदारांना एका ईएमआय समतुल्य नाममात्र रक्कम देखील पार्ट-प्रीपेमेंट करण्याची अनुमती प्रदान करतो. त्यामुळे, जर कर्जदाराचे ईएमआय ₹20,000 असेल, तर पार्ट पेमेंटची रक्कम किमान ₹20,000 असावी.

homeloanpartprepaymentcalculatorhowtouse_wc

​होम लोन प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर कसे वापरावे?

बजाज हाऊसिंग फायनान्स होम लोन पार्ट-प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर हे एक मोफत ऑनलाईन टूल आहे. जे व्यक्तींना त्यांच्या होम लोनवरील आगाऊ पेमेंट मधून नफ्याचे मूल्यांकन करण्यास मदत करतात. एकूण इंटरेस्ट आऊटगोवर ट्रान्झॅक्शन तुमची महत्त्वाची रक्कम सेव्ह करू शकते का हे जाणून घेण्यासाठी केवळ काही वॅल्यू एन्टर करा. होम लोन पार्ट-प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर वापरण्यासाठी, तुम्हाला थकित रक्कम, प्रीपेमेंट रक्कम, वर्तमान ईएमआय, उर्वरित लोन कालावधी आणि वर्तमान इंटरेस्ट रेट साठी मूल्य एन्टर करणे आवश्यक आहे.

थकित रक्कम ही एकूण होम लोन प्रिन्सिपल रक्कम नाही परंतु पूर्तता करावयाची रक्कम आहे. उदाहरणार्थ, जर लोन घेतलेली एकूण लोन रक्कम रु.10 लाख असेल आणि तुम्ही यापूर्वीच रु.2 लाख परतफेड केले असतील तर थकित रक्कम ही दोन दरम्यानचा फरक म्हणजेच रु. 8 लाख आहे.

त्याचप्रमाणे, तुमच्या होम लोनवरील शिल्लक कालावधी हा एकूण कालावधी आणि तुम्ही यापूर्वीच लोन भरण्यासाठी घेतलेला कालावधी यातील फरक आहे.

इंटरेस्ट रेट हा लागू लेंडिंग रेट आहे ज्यावर लेंडर कर्जदाराला हाऊसिंग लोन देतो. प्रीपेमेंट रक्कम ही आगाऊ भरावी लागणारी लंप सम पेमेंट आहे. पार्ट-प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर वापरण्याच्या स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत:

  1. या पेजवर प्रदान केलेल्या आमच्या पार्ट-प्रीपेमेंट कॅल्क्युलेटरमध्ये नेव्हिगेट करा.
  2. थकित होम लोन रक्कम एन्टर करा.
  3. पार्ट-प्रीपेमेंट रक्कम निवडण्यासाठी एन्टर करा किंवा स्लाईड करा.
  4. तुमचा वर्तमान ईएमआय निवडण्यासाठी एन्टर करा किंवा स्लाईड करा.
  5. उर्वरित कालावधी एन्टर करा.
  6. वर्तमान इंटरेस्ट रेट एन्टर करा.

पार्ट-प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर सुधारित ईएमआय आणि कालावधी त्वरित दर्शवेल.

​होम लोन प्रीपेमेंटसाठी पात्रता काय आहे?

​होम लोन प्रीपेमेंटसाठी पात्रता काय आहे?

सध्या होम लोन असलेली कोणीही फोरक्लोजर किंवा प्रीपेमेंटचा विचार करू शकतात.. तथापि, प्रीपेमेंटवर काही शुल्क लागू असू शकतात. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट होम लोन असलेल्या वैयक्तिक कर्जदारांना त्यांचे लोन फोरक्लोज किंवा प्रीपे करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही, परंतु वैयक्तिक आणि गैर-वैयक्तिक कर्जदारांसाठी फिक्स्ड-रेट होम लोनवर शुल्क लागू आहे.

Home Loan Prepayment Charges_WC

होम लोन पार्ट-प्रीपेमेंट शुल्क

फ्लोटिंग इंटरेस्ट रेट्सशी लिंक असलेले होम लोन असलेल्या व्यक्ती हाऊसिंग लोन रकमेच्या प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर वर कोणतेही अतिरिक्त शुल्क देय करत नाहीत. तथापि, बिझनेसच्या हेतूसाठी लोन्स असलेल्या वैयक्तिक आणि गैर-वैयक्तिक कर्जदारांसाठी हे बदलू शकते.

what are rules for home loan part-prepayment_wc

होम लोन पार्ट-प्रीपेमेंटसाठी नियम काय आहेत?

होम लोन प्रीपेमेंट करण्यापूर्वी कर्जदारांना होम लोन पार्ट-प्रीपेमेंट नियम समजून घेणे आवश्यक आहे. यामध्ये काही उदाहरणांचा समावेश आहे. जेव्हा प्रीपेमेंट पेनल्टी आकारल्या जातात आणि कर्जदारांना त्यांचा रिपेमेंटचा निर्णय घेण्यास मदत मिळते.

  1. फ्लोटिंग इंटरेस्ट रेट होम लोन असलेले वैयक्तिक कर्जदार प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजरवर कोणतेही अतिरिक्त शुल्क देय करत नाही.
  2. होम लोन बॅलन्स ट्रान्सफर सुविधा निवडताना, जर तुम्ही फ्लोटिंग इंटरेस्ट रेट होम लोन असलेले वैयक्तिक कर्जदार असाल तर कोणतेही अतिरिक्त पार्ट-प्रीपेमेंट शुल्क लागू होणार नाही.

*अटी लागू.

डिस्क्लेमर_WC HLप्रीपेमेंट

अस्वीकृती

हे कॅल्क्युलेटर सामान्य माहितीच्या उद्देशाने आणि केवळ सामान्य स्वयं-मदत नियोजन साधन म्हणूनच प्रदान केले जाते. त्याला आर्थिक सल्ला म्हणून विचारात घेतले जाऊ नये. कॅल्क्युलेटरमधून मिळालेले परिणाम तुमच्या इनपुटवर आधारित आहेत आणि कदाचित कोणत्याही लोनच्या वास्तविक अटी किंवा शर्ती दिसणार नाहीत. कॅल्क्युलेटरच्या अचूकतेची पडताळणी करण्यासाठी यूजर जबाबदार असतील. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ('बीएचएफएल') द्वारे निर्धारित विशिष्ट लोन प्रॉडक्ट्स, इंटरेस्ट रेट्स, वैयक्तिक फायनान्शियल परिस्थिती आणि मापदंडांवर आधारित वास्तविक लोन आकडेवारी बदलू शकतात.

या कॅल्क्युलेटरचा वापर करून, यूजर मान्य करतात की वर नमूद केलेल्या माहितीवर विश्वास ठेवणे हे नेहमीच यूजरची एकमेव जबाबदारी आणि निर्णय असेल आणि यूजरने या माहितीच्या कोणत्याही वापराची संपूर्ण जोखीम गृहीत धरावी. कोणत्याही परिस्थितीत बीएचएफएल किंवा बजाज ग्रुप, त्यांचे कर्मचारी, डायरेक्टर्स किंवा त्यांचे कोणतेही एजंट किंवा कोणतेही इतर पार्टी हे वेबसाईट तयार करण्यात, उत्पादन करण्यात किंवा डिलिव्हर करण्यात सहभागी असलेल्या कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, दंडात्मक, प्रासंगिक, विशेष, परिणामी नुकसानीसाठी (गमावलेले महसूल किंवा नफा, बिझनेसचे नुकसान किंवा डाटाची हानी) किंवा वर नमूद केलेल्या माहितीवर युजरच्या अवलंबून असलेल्या कोणत्याही नुकसानीसाठी जबाबदार असणार नाही.

home loan prepayment calculator faqs_wc

होम लोन प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर एफएक्यू

तुमच्या होम लोन बॅलन्सवर पार्ट-प्रीपेमेंट करण्याचा लाभ तुमचा ईएमआय आणि रिपेमेंट कालावधी दोन्ही कमी करू शकतो. तुमच्या होम लोन रिपेमेंट रकमेवर थेट पार्ट-प्रीपेमेंट करण्यामुळे तुमचा लोन बॅलन्स कमी होतो, तुम्हाला संपूर्ण रक्कम (कालावधी कमी करणे) रिपेमेंट करण्यासाठी कमी वेळ लागतो आणि तुम्हाला कमी रिपेमेंट (तुमची ईएमआय रक्कम कमी करणे) करावे लागते. तुमच्याकडे तुमचा कालावधी कमी करण्याचा किंवा तुमचे ईएमआय कमी करण्याचा पर्याय आहे.

आरबीआय धोरणांमध्ये असे नमूद केले आहे की फ्लोटिंग इंटरेस्ट रेट होम लोन असलेल्या वैयक्तिक कर्जदारांना अतिरिक्त होम लोन प्रीपेमेंट शुल्क आणि फी भरण्यापासून सूट दिली जाते. यामुळे तुमच्यावरील लोनचा बोजा कमी करण्यासाठी तुम्हाला वारंवार पार्ट-प्रीपेमेंट करण्यास मुभा मिळते.

कर्जदार त्यांच्या एकूण इंटरेस्ट आऊटगोवर लक्षणीयरित्या सेव्ह करण्यासाठी त्यांच्या होम लोनची लवकर रिपेमेंट करू शकतात. तुमच्या होम लोनवरील प्रीपेमेंट करणे तुम्हाला लोन अकाउंट जलद बंद करण्यास, तुमची रिपेमेंट क्षमता सुधारण्यास आणि तुम्हाला अन्य इन्व्हेस्टमेंट कल्पना शोधण्यास किंवा नवीन लोन ॲप्लिकेशन्स करण्यास मदत करते.

तुम्ही होम लोन प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर वापरून लोनवरील प्रीपेमेंट कॅल्क्युलेट करू शकता. कॅल्क्युलेटरसाठी तुम्हाला इनपुट करणे आवश्यक आहे:

  • थकित रक्कम
  • प्रीपेमेंट रक्कम
  • वर्तमान ईएमआय
  • थकित लोन कालावधी
  • वर्तमान इंटरेस्ट रेट

फ्लोटिंग इंटरेस्ट रेटसह होम लोन भरत असलेल्या वैयक्तिक कर्जदारांसाठी बजाज हाऊसिंग फायनान्स येथे प्रीपेमेंटसाठी कोणतेही शुल्क नाही. तथापि, फिक्स्ड इंटरेस्ट रेट वर होम लोन घेतलेले कर्जदार, गैर-वैयक्तिक कर्जदारांना किंवा बिझनेस हेतूसाठी लोन घेतलेल्या कर्जदारांसाठी ही सुविधा उपलब्ध नाही.

होम लोनचे प्रीपेमेंट म्हणजे विहित देय तारखेच्या पूर्वी तुमच्या रेग्युलर ईएमआय पेमेंट सोबतच तुमच्या लोनच्या प्रिन्सिपल रकमेसाठी एक्स्ट्रा पेमेंट करणे होय. तुमच्या होम लोनचे प्री-पेमेंट करण्याचे काही लाभ येथे दिले आहेत:

  • इंटरेस्ट खर्चात कपात
  • सुलभ लोन रिपेमेंट
  • सुधारित क्रेडिट स्कोअर
  • सेव्हिंग्समध्ये वाढ

होम लोन प्रीपेमेंट कॅल्क्युलेटर कर्जदारांना होम लोन प्रीपेमेंट केल्याने होणाऱ्या नफ्याचा अंदाज घेण्यास मदत करते.

Home_Loan_Part_Pre-payment_Calculator_Relatedarticles_WC

home loan part pre payment calculator_pac

जाणून घेण्यासारखे

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

pam-etb web content

पूर्व-पात्र ऑफर

संपूर्ण नाव*

फोन नंबर*

otp*

निर्माण करा
आता तपासा

netcore_content_new

call_and_missed_call

p1 commonohlexternallink_wc

Apply Online For Home Loan
ऑनलाईन होम लोन

त्वरित होम लोन मंजुरी केवळ

₹ 1,999 + जीएसटी*

₹ 5,999 + जीएसटी
*विना-परतावा

CommonPreApprovedOffer_WC

पूर्व-मंजूर ऑफर