तुमचा लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेट करा

लोन रक्कमरु.

रु. 4 लाख₹15 कोटी

कालावधीमहिने

24 महिने180 महिने

इंटरेस्ट रेट%

1%18%

तुमची EMI रक्कम: ₹.0

एकूण इंटरेस्ट

0.00%

0.00

0.00%

एकूण देय रक्कम

0.00

रिपेमेंट शेड्यूल पाहा आत्ताच अप्लाय करा
रिपेमेंट शेड्यूल
तारीख
  

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेटर, ज्याला प्रॉपर्टी किंवा मॉर्टगेज लोन EMI कॅल्क्युलेटर म्हणूनही संदर्भित केले जाते, हे एक ऑनलाईन टूल आहे जे लोन रक्कम, रिपेमेंट कालावधी आणि इंटरेस्ट रेटवर आधारित तुमचे मॉर्टगेज लोन EMI कॅल्क्युलेट करते. बजाज हाऊसिंग फायनान्स लोन अगेंस्ट प्रॉपर्टी पात्रता निकष पूर्ण करणे सोपे आहे. लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेटरच्या मदतीने, तुमच्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टी रिपेमेंटचे अधिक कार्यक्षमतेने प्लॅनिंग करण्यासाठी तुम्ही अधिक दूरदृष्टी ठेऊ शकता.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेटर कसे वापरावे?

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेटर वापरण्याची प्रोसेस सोपी आणि त्रास-मुक्त आहे:

  1. तुम्ही लोन घेऊ इच्छित असलेली प्रिन्सिपल रक्कम निवडा किंवा एन्टर करा.
  2. तुम्हाला निवडायचा कालावधी निवडा किंवा एन्टर करा.
  3. अखेरीस, इंटरेस्ट रेट निवडा किंवा एन्टर करा .

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेटर तुम्हाला एकूण देय इंटरेस्ट, तात्पुरती EMI रक्कम आणि एकूण रिपेमेंट रक्कम दाखवेल.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेटरचे लाभ

मॉर्टगेज लोन EMI कॅल्क्युलेटर हे एक वापरण्यासाठी मोफत ऑनलाईन टूल आहे जे यूजरला त्यांचे मॉर्टगेज लोन EMI कॅल्क्युलेट करण्याची परवानगी देते. प्रॉपर्टी लोन कॅल्क्युलेटर वापरण्याचे काही लाभ येथे दिले आहेत:

  • त्वरित परिणाम: सेकंदांमध्ये तुमची EMI रक्कम जाणून घ्या
  • वापरण्यास सोपे: हे एक सोपे टूल आहे जे जवळपास कोणीही वापरू शकतो
  • विभिन्न कॉम्बिनेशन्स: तुमच्या बजेटला अनुकूल असलेली मासिक इंस्टॉलमेंट रक्कम गाठण्यासाठी प्रिन्सिपल लोन रक्कम, कालावधी आणि इंटरेस्ट रेटचे विविध कॉम्बिनेशन्स वापरा
  • 24*7. उपलब्धता: हे कॅल्क्युलेटर 24*7 उपलब्ध आहे आणि बजाज हाऊसिंग फायनान्स वेबसाईटवर ॲक्सेस केले जाऊ शकते

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (एलएपी) चे EMI मॅन्युअली कॅल्क्युलेट करणे आव्हानात्मक असू शकते आणि त्रुटी निर्माण होऊ शकतात. तुम्ही अचूक EMI रक्कम त्वरित प्राप्त करण्यासाठी आमचे मॉर्टगेज लोन कॅल्क्युलेटर वापरू शकता. मॉरगेज लोन EMI कॅल्क्युलेटर खालील फॉर्म्युलाचा वापर करते:

EMI = [P x R x (1+R) ^N]/[(1+R) ^N-1]

या फॉर्म्युलामध्ये:

  • P म्हणजे एखाद्याने घेतलेल्या लोनची प्रिन्सिपल रक्कम
  • R म्हणजे लागू इंटरेस्ट रेट
  • N म्हणजे लोन कालावधी किंवा भरावयाच्या EMI ची संख्या

उदाहरणाच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन समजून घेऊया.

उदाहरण:

कॉर्पोरेट कर्मचारी श्री. अनुराग, 12 वर्षांच्या कालावधीसाठी 7.10% प्रति वर्ष इंटरेस्ट रेटसह रु. 15 लाखांचे लोन प्राप्त करतात.

वरील फॉर्म्युला वर आधारित: EMI = [P x R x (1+R) ^N]/[(1+R) ^N-1] = 15,00,000 x 7.1 x [(1+7.1) ^144]/[(1+7.1)^144-1]

त्यामुळे, EMI = ₹15,506

एकूण इंटरेस्ट घटक = ₹ 7,32,834

एकूण देय रक्कम = ₹22,32,834

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI वर परिणाम करणारे घटक

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI वर प्रभाव टाकणारे महत्वाचे तीन घटक पुढीलप्रमाणे:

  • प्रिन्सिपल लोन रक्कम: तुम्ही भरत असलेला EMI हा एकूण रिपेमेंट रकमेचा भाग असल्याने मूळ प्रिन्सिपल रक्कम तुमची EMI साईझ निर्धारित करते. लोन रक्कम जास्त असल्यास तुमचा EMI अधिक असू शकतो.
  • लोन रिपेमेंट कालावधी: संपूर्ण लोन रक्कम रिपेमेंट करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो हे देखील तुम्ही EMI म्हणून किती देय करता हे ठरवण्यात भूमिका बजावते. कमी रिपेमेंट कालावधी असलेले कर्जदार मोठे EMI भरतात, तर दीर्घ कालावधी म्हणजे कमी EMI. नोंद घ्या की, EMI रक्कम कमी असल्यामुळे तुमच्या एकूण इंटरेस्ट खर्चात बचत होईलच असे नाही.
  • इंटरेस्ट रेट: तुमच्या लोन अगेंस्ट प्रॉपर्टी वरील इंटरेस्ट रेट हा तुमचा EMI कॅल्क्युलेट करताना विचारात घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जर तुमचा इंटरेस्ट रेट जास्त असेल तर तुमचा EMI अधिक महाग होऊ शकतो.

वेतनधारी, व्यावसायिक आणि स्वयं-रोजगारित अर्जदार स्पर्धात्मक रेट्सवर लोन अगेंस्ट प्रॉपर्टी प्राप्त करू शकतात आणि लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेटरच्या मदतीने त्यांचे EMI कॅल्क्युलेट करू शकतात.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टीसाठी कसे अप्लाय करावे?

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी प्राप्त करणे ही एक सोपी प्रोसेस आहे. एकदा का तुम्ही लोन तपशील पाहिला आणि देय EMI चा अंदाज घेतल्यानंतर, प्रॉपर्टी लोनसाठी अप्लाय करण्यासाठी या स्टेप्सचे अनुसरण करा:

  1. लोन अगेंस्ट प्रॉपर्टी ॲप्लिकेशन फॉर्मला भेट द्या आणि तुमची वैयक्तिक माहिती जसे की तुमचे नाव, संपर्क नंबर आणि रोजगार प्रकार भरा.
  2. लोनचा प्रकार आणि तुमचा इन्कम तपशील प्रदान करा.
  3. तुमचा पिनकोड आणि लोनची आवश्यक रक्कम एन्टर करा.
  4. ओटीपी एन्टर करून आणि उर्वरित फायनान्शियल आणि प्रॉपर्टी तपशील प्रदान करून पुढील स्टेपवर जा.
  5. शेवटी, ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण करण्यासाठी 'सबमिट' वर क्लिक करा.

पुढील स्टेप्स बाबत तुम्हाला गाईड करण्यासाठी आमच्या प्रतिनिधींपैकी एक 48 तासांच्या* आत तुमच्याशी संपर्क साधेल, ज्यामध्ये डॉक्युमेंट सबमिशन आणि पडताळणीचा समावेश असेल.

*अटी लागू.

अस्वीकृती

हे कॅल्क्युलेटर सामान्य माहितीच्या उद्देशाने आणि केवळ सामान्य स्वयं-मदत नियोजन साधन म्हणूनच प्रदान केले जाते. त्याला आर्थिक सल्ला म्हणून विचारात घेतले जाऊ नये. कॅल्क्युलेटरमधून मिळालेले परिणाम तुमच्या इनपुटवर आधारित आहेत आणि कदाचित कोणत्याही लोनच्या वास्तविक अटी किंवा शर्ती दिसणार नाहीत. कॅल्क्युलेटरच्या अचूकतेची पडताळणी करण्यासाठी यूजर जबाबदार असतील. बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ('बीएचएफएल') द्वारे निर्धारित विशिष्ट लोन प्रॉडक्ट्स, इंटरेस्ट रेट्स, वैयक्तिक फायनान्शियल परिस्थिती आणि मापदंडांवर आधारित वास्तविक लोन आकडेवारी बदलू शकतात.

या कॅल्क्युलेटरचा वापर करून, यूजर मान्य करतात की वर नमूद केलेल्या माहितीवर विश्वास ठेवणे हे नेहमीच यूजरची एकमेव जबाबदारी आणि निर्णय असेल आणि यूजरने या माहितीच्या कोणत्याही वापराची संपूर्ण जोखीम गृहीत धरावी. कोणत्याही परिस्थितीत बीएचएफएल किंवा बजाज ग्रुप, त्यांचे कर्मचारी, डायरेक्टर्स किंवा त्यांचे कोणतेही एजंट किंवा कोणतेही इतर पार्टी हे वेबसाईट तयार करण्यात, उत्पादन करण्यात किंवा डिलिव्हर करण्यात सहभागी असलेल्या कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, दंडात्मक, प्रासंगिक, विशेष, परिणामी नुकसानीसाठी (गमावलेले महसूल किंवा नफा, बिझनेसचे नुकसान किंवा डाटाची हानी) किंवा वर नमूद केलेल्या माहितीवर युजरच्या अवलंबून असलेल्या कोणत्याही नुकसानीसाठी जबाबदार असणार नाही.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेटर: FAQ

EMI रक्कम किंवा समान मासिक हप्ता म्हणजे लोन घेतलेली रक्कम इंटरेस्ट सह रिपेड होईपर्यंत तुम्ही तुमच्या लेंडरला देय करावयाची फिक्स्ड रक्कम आहे... रिपेमेंट कालावधी दरम्यान EMI भरले जातात. यामध्ये दोन घटकांचा समावेश आहे - प्रिन्सिपल लोन रक्कम आणि जमा झालेले इंटरेस्ट.

बजाज हाऊसिंग फायनान्स पात्रतेच्या आधारावर ₹ 5 कोटी* किंवा अधिक पर्याप्त लोन अगेंस्ट प्रॉपर्टी रक्कम ऑफर करू शकते. आम्ही किमान डॉक्युमेंटेशन साठी विचारणा करतो आणि डॉक्युमेंट पडताळणी आणि मंजुरीनंतर 72 तासांच्या* आत लोन रकमेचे वितरण केले जाते.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेट करण्यासाठी खालील व्हेरिएबल्सचा वापर केला जातो:

प्रिन्सिपल लोन रक्कम: तुम्ही घेऊ इच्छित असलेली लोन रक्कम ही आहे. मोठी लोन रक्कम असल्यास मासिक हफ्ता (EMI) अधिक असतो.

कालावधी: कालावधी हा असा कालावधी आहे ज्यादरम्यान तुम्ही लोन रिपेमेंट कराल. कमी रिपेमेंट कालावधी निवडणाऱ्या कर्जदारांना दीर्घ कालावधी निवडणाऱ्या अर्जदाराच्या तुलनेत खूप जास्त EMI भरणे बंधनकारक असेल. अर्जदारांनी त्यांच्या फायनान्शियल लक्ष्यांवर आधारित त्यांचा कालावधी निवडावा.

इंटरेस्ट रेट: लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेट करताना विचारात घेण्यासाठी इंटरेस्ट रेट हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. उच्च इंटरेस्ट रेटमुळे EMI रक्कम जास्त असेल आणि तुमच्या एकूण लोन व्यवहार्यतेवर परिणाम होऊ शकतो.

लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेटर हे एक ऑनलाईन टूल आहे जे तुम्हाला इंटरेस्ट, मासिक EMI आणि लोनची एकूण किंमत कॅल्क्युलेट करण्यास मदत करते. तुम्ही लोन रक्कम आणि कालावधी ॲडजस्ट करून तुमचा EMI निर्धारित करू शकता. तुम्ही प्रत्येक EMI नंतर EMI चे मुख्य घटक आणि थकित बॅलन्स विषयीही जाणून घेऊ शकता.

त्यांच्या संबंधित स्लायडर्सवर लोन रक्कम, कालावधी आणि इंटरेस्ट रेट ॲडजस्ट करा. तुम्हाला एकूण इंटरेस्ट रेट, EMI रक्कम आणि प्रिन्सिपल रक्कम मिळेल. तुम्ही रिपेमेंट शेड्यूल देखील पाहू शकता.

प्रॉपर्टी लोन EMI कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे:

EMI = [P x R x (1+R) ^N]/[(1+R) ^N-1]

या फॉर्म्युलामध्ये:

  • P म्हणजे एखाद्याने घेतलेल्या लोनची प्रिन्सिपल रक्कम
  • R म्हणजे लागू इंटरेस्ट रेट
  • N म्हणजे लोन कालावधी किंवा भरावयाच्या EMI ची संख्या

वैकल्पिकरित्या, तुम्ही EMIचा सहजपणे अंदाज घेण्यासाठी लोन अगेंस्ट प्रॉपर्टी EMI कॅल्क्युलेटर वापरू शकता.

तुम्ही लोनच्या हेतूनुसार जुन्या टॅक्स प्रणाली अंतर्गत लोन अगेंस्ट प्रॉपर्टी (एलएपी) वर टॅक्स लाभ क्लेम करू शकता:

  1. सेक्शन 22: अंतर्गत जर लोन रक्कम बिझनेसच्या उद्देशांसाठी वापरली गेली असेल (वैयक्तिक खर्चासाठी नाही), तर लोनवर भरलेले इंटरेस्ट या सेक्शन अंतर्गत कपात म्हणून क्लेम केले जाऊ शकते - एका टॅक्स वर्षात ₹2 लाख पर्यंत, जर प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात असेल.

  2. सेक्शन 37(1) अंतर्गत: जर लोन पूर्णपणे आणि विशेषत: बिझनेस संबंधित खर्चासाठी वापरले गेले असेल तर इंटरेस्ट आणि प्रोसेसिंग फी दोन्ही बिझनेस खर्च म्हणून क्लेम केले जाऊ शकतात.

प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी होम लोन प्राप्त केले जाऊ शकते आणि फायनान्स केलेली प्रॉपर्टी तारण म्हणून काम करते. लोन रक्कम आणि अटी प्रॉपर्टी मूल्य, तुमचे इन्कम आणि तुमची एकूण पात्रता यासारख्या घटकांवर आधारित आहेत. दुसऱ्या बाजूला, लोन अगेंस्ट प्रॉपर्टी हे एक सिक्युअर्ड लोन आहे जिथे तुम्ही हाऊसिंग किंवा बिझनेस संबंधित खर्च पूर्ण करण्यासाठी फंड सुरक्षित करण्यासाठी विद्यमान निवासी, कमर्शियल किंवा औद्योगिक प्रॉपर्टी गहाण ठेवता.

जाणून घेण्यासारखे

Loan Against Property
6 मि 30 एप्रिल 2022 88

अधिक जाणून घ्या

Types Of Loan Against Property
5 मि 30 एप्रिल 2022 44

अधिक जाणून घ्या

Lowest Loan Agaisnt Proeprty Interest Rate
5 मि 30 एप्रिल 2022 77

अधिक जाणून घ्या

Area Conversion Calculator Online
4 मि 30 एप्रिल 2022 66

अधिक जाणून घ्या

पूर्व-मंजूर ऑफर