1 Crore Home Loan_CollapisbleBanner_WC

Banner-Dynamic-Scroll-CockpitMenu_HomeLoan

1CroreHomeLoanOverview_WC

रु. 1 कोटींचे होम लोन ओव्हरव्ह्यू

घर खरेदी करु इच्छिणारे घर खरेदीदार अनेकवेळा स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी त्रासमुक्त घर खरेदी प्रवासासाठी होम लोनच्या शोधात असतात. फायनान्शियल सुलभतेच्या व्यतिरिक्त, होम लोन हा विविध घर खरेदी आवश्यकता पूर्ण करण्याचा अष्टपैलू आणि सोयीस्कर मार्ग आहे.

जर तुम्ही ₹1 कोटीच्या होम लोन प्राप्त करण्याची योजना बनवत असाल तर तुम्ही आमच्याकडे मोठ्या मंजुरी, दीर्घ रिपेमेंट कालावधी आणि इतर अनेक वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकता.

1croreHomeLoanFeaturesAndBenefits_WC

₹1 कोटी होम लोनची वैशिष्ट्ये आणि लाभ

स्पर्धात्मक इंटरेस्ट रेट

पात्र वेतनधारी, स्वयं-रोजगारित आणि व्यावसायिक अर्जदार आमच्या स्पर्धात्मक होम लोन इंटरेस्ट रेट्स चा लाभ घेऊ शकतात.

मोठ्या लोनची मंजुरी

बजाज हाऊसिंग फायनान्स होम लोन आमच्या सोप्या पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांना मोठ्या प्रमाणात लोन मंजुरीची परवानगी देते.

सुविधाजनक रिपेमेंट कालावधी

आमचे कर्जदार आमच्या लवचिक रिपेमेंट कालावधीचा लाभ घेतात. ज्याचा 40 वर्षांपर्यंत विस्तार केला जाऊ शकतो. हे रिपेमेंट प्रोसेस सहजपणे पूर्ण करण्यास अनुमती देतात.

ऑनलाईन अकाउंट मॅनेजमेंट

आम्ही आमच्या ऑनलाईन अकाउंट मॅनेजमेंट पोर्टलद्वारे तुमचे होम लोन तपशील हाताळणी सुलभ करतो. तुम्हाला आमच्या ब्रँचला प्रत्यक्ष भेट न देता तुमचे लोन तपशील ॲक्सेस करण्यास मदत मिळते.

झिरो पार्ट-प्रीपेमेंट आणि फोरक्लोजर शुल्क

जर तुम्ही फ्लोटिंग इंटरेस्ट रेटसह आमच्या होम लोनची सर्व्हिस घेणारे व्यक्ती असाल तर तुम्ही शून्य पार्ट-प्रीपेमेंट आणि फोरक्लोजर शुल्काचा आनंद घेता.

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर

तुमचे होम लोन ईएमआय कॅल्क्युलेट करा

लोन रक्कम₹.

₹ 1 लाखरु. 15 कोटी

कालावधीवर्ष

1 वर्ष40 वर्षे

इंटरेस्ट रेट%

1%15%

तुमची ईएमआय रक्कम: ₹. 0

0.00%

एकूण इंटरेस्ट

₹ 0.00

0.00%

एकूण देय रक्कम

₹ 0.00

रिपेमेंट शेड्यूल पाहा आत्ताच अप्लाय करा

रिपेमेंट शेड्यूल
तारीख
  

AllHomeLoanCalculators_WC

1 Crore Home Loan: Eligibility Criteria_wcm

₹1 कोटीच्या होम लोनसाठी पात्रता निकष

होम फायनान्सवर अनुकूल अटी मिळविण्यासाठी महत्त्वाकांक्षी कर्जदारांनी आमच्या सोप्या होम लोन पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. आमचे पात्रता मापदंड त्रास-मुक्त आणि कमीतकमी असतात.

पगारदार व्यक्तींसाठी

  • तुम्ही भारतीय असावे (एनआरआय सहित)
  • तुमचे वय 23 ते 75 वर्ष** दरम्यान असावे
  • तुमच्याकडे किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असावा

स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी

  • तुम्ही भारतीय असावे (केवळ निवासी)
  • तुमचे वय 25 ते 70 वर्ष** दरम्यान असावे
  • तुम्हाला तुमच्या सध्याच्या बिझनेसमध्ये किमान 5 वर्षांचे सातत्य दाखवता यायला हवे

**लोनच्या मॅच्युरिटी वेळी कमाल वयोमर्यादा ही वय मानली जाते. याव्यतिरिक्त, प्रॉपर्टी प्रोफाईलनुसार अर्जदारांसाठी वयाची कमाल मर्यादा बदलाच्या अधीन आहे.

1 Crore Home Loan Required Doc_WCM

​​₹1 कोटी पर्यंतचे होम लोन: आवश्यक डॉक्युमेंट्स​

  • केवायसी डॉक्युमेंट्स (ॲड्रेस आणि ओळखीचा पुरावा)
  • अनिवार्य डॉक्युमेंट्स (पॅन कार्ड किंवा फॉर्म 60)
  • फोटो
  • नवीनतम सॅलरी स्लिप (वेतनधारी अर्जदारांसाठी)/आयटीआर डॉक्युमेंट आणि पी अँड एल स्टेटमेंट (स्वयं-रोजगारित अर्जदारांसाठी)
  • मागील 6 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट
  • किमान 5 वर्षांच्या व्हिंटेजसह बिझनेसच्या पुराव्यासाठी डॉक्युमेंट (केवळ बिझनेसमेन/स्वयं-रोजगारित व्यक्तींसाठी)

नोंद: येथे नमूद डॉक्युमेंट्सची लिस्ट केवळ सूचक स्वरुपात आहे. लोन प्रोसेसिंग वेळी अतिरिक्त डॉक्युमेंट्सची विनंती केली जाऊ शकते.

Rs.1 Crore Home Loan EMI for various tenors_WC

₹1 कोटीच्या होम लोनसाठी ईएमआय कालावधी

आपणांस शिफारशित केले जाते की, तुम्ही हाऊसिंग लोनसाठी अप्लाय करण्यासाठी पुढे सुरू ठेवण्यापूर्वी, तुमच्या प्राधान्यित होम लोन अटीवर आधारित अंदाजित ईएमआय प्लॅन करण्यासाठी होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरा.

10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष आणि 40 वर्षांच्या कालावधीसाठी 8.50%*p.a च्या इंटरेस्ट रेटने रु. 1 कोटीच्या होम लोनसाठी ईएमआयचा तपशील खालीलप्रमाणे आहे.:

लोन रक्कम (₹ मध्ये) कालावधी ईएमआय (₹ मध्ये)
1 कोटी 40 वर्षे 73,309
1 कोटी 30 वर्षे 76,891
1 कोटी 25 वर्षे 80,523
1 कोटी 20 वर्षे 86,782
1 कोटी 15 वर्षे 98,474
1 कोटी 10 वर्षे 1,23,986

*या टेबलमधील मूल्ये बदलाच्या अधीन आहेत.

अस्वीकृती:- येथे विचारात घेतलेला इंटरेस्ट रेट आणि संबंधित कॅल्क्युलेशन केवळ स्पष्टीकरणात्मक हेतूंसाठी आहेत. कॅल्क्युलेशन आणि वास्तविक हे व्यक्तीचे प्रोफाईल आणि लोनच्या आवश्यकतांनुसार भिन्न असतील.

1 Crore:Application process_WCM

रु. 1 कोटीच्या होम लोनसाठी अप्लाय करण्याच्या स्टेप्स

जर तुम्ही हाऊसिंग लोनसाठी अप्लाय करण्याचा प्लॅन बनवत असाल तर ॲप्लिकेशन प्रोसेस फॉलो करणे सोपे आणि त्रास-मुक्त आहे:

  1. आमच्या हाऊसिंग लोन ॲप्लिकेशन फॉर्म ला भेट द्या
  2. तुम्हाला हवा असलेला हाऊसिंग लोन प्रकार निवडण्यासाठी पुढे सुरू ठेवा आणि तुमचा रोजगार प्रकार निवडा.
  3. पुढे, तुमचे नाव आणि मासिक इन्कम यासारखे विनंती केलेले तपशील भरा.
  4. 'ओटीपी निर्माण करा' वर क्लिक करा आणि संबंधित क्षेत्रात प्राप्त झालेला ओटीपी एन्टर करा. ओटीपी एन्टर केल्यानंतर, 'पुढे सुरू ठेवा' वर क्लिक करा'.
  5. विनंतीनुसार सर्व आर्थिक तपशील एकत्रित करा आणि फॉर्म पूर्ण करा.
    (नोंद: तुम्हाला भरावयाचे क्षेत्र तुमच्या रोजगार प्रकारानुसार बदलू शकतात.)
  6. ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करा.

होम लोन ॲप्लिकेशन प्रोसेस पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिक कालावधी लागणार नाही आणि पुढील स्टेप्ससाठी आमचे प्रतिनिधी 24 तासांच्या* आत तुमच्याशी संपर्क साधतील.

*अटी लागू.

Home Loan Up To 1 Crore_Related Articles_WC

Home Loan Up To 1 Crore_PAC_WC

जाणून घेण्यासारखे

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

PAM-ETB Web Content

पूर्व-पात्र ऑफर

संपूर्ण नाव*

फोन नंबर*

OTP*

निर्माण करा
आता तपासा

Call_And_Missed_Call

P1 CommonOHLExternalLink_WC

Apply Online For Home Loan
ऑनलाईन होम लोन

त्वरित होम लोन मंजुरी केवळ

₹ 1,999 + जीएसटी*

₹ 5,999 + जीएसटी
*विना-परतावा